गोंदिया जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे
Category:
शहरे आणि गावेश्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति – श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति यांचे जन्मस्थान हे या जिल्ह्यातील पद्मपूर येथील.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेश्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति – श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति यांचे जन्मस्थान हे या जिल्ह्यातील पद्मपूर येथील.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेमराठी ही आपली राज्यभाषा असली तरी, गोंदिया शहर मध्यप्रदेशपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने, गोंदियामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे. गोंदियाला हिंदी भाषिक तालुका पण म्हणतात. गोंदियात दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेगोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर आहे.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेनागझिरा अभयारण्य – हे या जिल्ह्यातील अभयारण्य पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहे. दिनांक ७ जून, १९७० रोजी अभयारण्याचा दर्जा मिळालेले, सुमारे १५० चौ. कि.मी परिसरात पसरलेले नागझिरा अभयारण्य हे व्याघ्र दर्शनासाठी, वर्षभरात सरासरी ३०,००० पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरते.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेमुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. गोंदिया या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेमुबलक प्रमाणात जलसंपदा असल्याने गोंदिया जिल्हा कृषिप्रधान तर आहेच, शिवाय येथे कृषिप्रधान लघु उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. या जिल्ह्याचे बरेचसे क्षेत्र हे जंगलांनी व्यापले असल्याने येथे वन उत्पादनांशी निगडीत उद्योग मोठया प्रमाणावर चालतात.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेराज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेघनदाट जंगले, विरळ लोकसंख्या अन् त्यामुळे निसर्गरम्यतेबरोबरच अतीव शांतता हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य. गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हयातील बर्याचशा ठिकाणी नागरी भागातील माणसांची पावले पोहोचलेली नाहीत.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेजिल्ह्यात सुमारे १५ टक्के भाग लागवडीखाली आहे. एकूण १६,८९०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ११,३९०० जिरायती, तर उर्वरीत म्हणजे ५५००० हेक्टर बागायती आहे.
June 22, 2015
Category:
शहरे आणि गावेडॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे – आदरणीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प. डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे हे हा प्रकल्प हेमलकसामधील नागेपल्ली, भामरागड येथे गेली ३५ वर्षे चालवत आहेत.
June 22, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti