साहित्य - ललित

विदर्भ एक्सप्रेसात उंदिर..निंद हराम

Category:

 

अभिजन ज्या मार्गानी आपआपल्या श्रेणिंच्या डब्यात दाखल होतात,त्याच मार्गाने उंदिरसुध्दा येऊ शकतात.तसे असेल तर मग तो डब्यात शिरत असताना एकाही अभिजनांच्या लक्षात कसे आले नाही.किंवा मग उंदिर खुष्किच्या मार्गाने प्रवेश करता तर झाला नाही

  June 24, 2015


पाच डोंगरांच्या समूहावर वसलेले पाचगणी
शहरे आणि गावे

पाच डोंगरांच्या समूहावर वसलेले पाचगणी

Category:

 

पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे.

  June 24, 2015


सातारा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय
शहरे आणि गावे

सातारा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

जिल्ह्यात सातारा, कर्‍हाड, वाई, मायणी व कोरेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. सातारा तालुक्यातील जरंडेश्र्वर येथील भारत फोर्जचा लोखंडी सामग्रीचा कारखाना आहे. सातार्‍यातील बजाज समूहाचा स्कूटर निर्मितीचा कारखाना आहे.

  June 23, 2015


सातारा जिल्ह्याचा इतिहास
शहरे आणि गावे

सातारा जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

सांगली जिल्हा

Category:

 

कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, तर २१ नोव्हेंबर, १९६० पासून स्वतंत्र सांगली जिल्हा अस्तित्वात आला.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

सांगली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

सांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

सांगली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तिमत्वे

Category:

 

वि.स.खांडेकर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.

  June 23, 2015