रामबाण निकाल (वात्रटिका)
Category:
अवर्गिकृतन्यायालयाने निकाल दिला
जे तिथे आधी होते..
Category:
अवर्गिकृतन्यायालयाने निकाल दिला
जे तिथे आधी होते..
Category:
अवर्गिकृतस्पर्धा परीक्षा
Category:
अवर्गिकृतमी दुसरी किंवा तिसरीत असताना (१९७२-७३ साली) झाडांविषयक काहीतरी उपक्रमासाठी केलेली ही एक कविता … पहिल्या दोन ओळी आता जिथे तिथे दिसतात मला आठवत नाही की त्या मी सुचून लिहिल्या होत्या की त्या वाचूनच मला ही कविता सुचली होती ..
कावळा म्हणतो काव काव
माणसा माणसा झाडे लाव !
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआडनावाची खरोखर गरज आहे का? आडनावे काय सांगतात? आडनाव सोडले तर काय बिघडते? विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे? सासरचे? की माहेरचे आडनाव सोडूच नये? की सासर-माहेरचे जोड आडनाव धारण करावे?
Category:
साहित्य - ललितकविता लिहिण्यामागचा हेतु सत्य सांगणे की पैसा…
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभारतीय शास्त्रीय संगीतातील एक विख्यात गायक.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteथोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी. आजोबा आणि आईकडून विनोबांना बालपणापासूनच धर्मपरायणतेचे संस्कार मिळाले.
Category:
लेखसंग्रहआता वेळ आलि आहे जगालाच नव्हे तर आपल्यातल्याच जातीय विषवल्ली जोपासनार्या जात्यांध नतद्रष्ट पैदासिंना दाखवून देणयाची.आता वेळ आली आहे जगाला एकता आणि शांततेचा संदेश देणयाची.आता वेळ आलि आहे जात,पात,धमर्,पंथापेक्षा माणुस धर्माचा जयजयकार करण्याची.अयोध्यातील वादग्रस्त जागेच्या हक्का बाबत न्यायदेवता उद्या निकाल देणे अपेक्षित आहे .हा निकाल म्हणजे भारतावर मोठे संकट आहे.भारतावर जणू काही अनूबाँम्ब फुटणार आहे.अश्याच असुरी अनंदात भारताचे काही शत्रू दात काढ़त असतिल.अशा नतद्रष्टांचे मनसुबे नेस्तनाबुत करण्या साठी त्यांची दात खीळी बसविण्यासाठी आता आम्ही भारतिय सज्ज झालो आहोत
Category:
लेखसंग्रहसह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात मोडणारा जव्हार तालुका. या तालुक्यात आदिवासींची संख्या ही अधिक आहे. दर्या-डोंगर, झाडे झुडपांनी बनलेल्या या जव्हार तालुक्यातील दुर्गम भागात खडतर जीवन जगणार्या महिलांनी मेहनत व जिद्दीने बचत गटाच्या माध्यमातून गुणकारी औषध निर्मिती करून नावलौकिक मिळविला आहे.
Category:
अवर्गिकृतडोंगरदर्यामधून वस्ती करणारा, आधुनिक, नागरी-शहरी संस्कृतीपासून दूर राहून निसर्गाच्या कुशीत रमणारा आदिवासी समाज. निसर्ग हीच त्याची देवता.
Copyright © 2025 | Marathisrushti