नोव्हेंबर २३ : मर्व ह्युजेस- मिशी हीच ओळख आणि खेळपट्टीचे राजकारण
Category:
लेखसंग्रहझुबकेदार मिशांसाठी व तीन षटकांमध्ये तिभागलेल्या त्रिक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या मर्व ह्युजेसचा जन्म आणि ब्रिस्बेनच्या महापौराने केलेले खेळपट्टीचे राजकारण
Category:
लेखसंग्रहझुबकेदार मिशांसाठी व तीन षटकांमध्ये तिभागलेल्या त्रिक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या मर्व ह्युजेसचा जन्म आणि ब्रिस्बेनच्या महापौराने केलेले खेळपट्टीचे राजकारण
Category:
लेखसंग्रहपाठदुखीने कारकीर्दीत बेजार झालेल्या प्रतिभासंपन्न डिऑन नॅशचा जन्म आणि सचिनने गाठला ३०,०००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा
Category:
लेखसंग्रहसातवा बरोबरीत सुटलेला एकदिवसीय सामना आणि एक वर्षाहून अधिक काळ १३३ हून अधिक सरासरी राखणारा अँडी फ्लॉवर.
Category:
लेखसंग्रहशरीरवेधी गोलंदाजीचा पहिला आविष्कार आणि रजब अलीने आरंभिलेला केनियाचा अविस्मरणीय विजय.
Category:
लेखसंग्रहरहस्यमय विषाणूमुळे अनेक खेळाडू आजारी असल्याने समालोचक आणि पत्रकारावर न्यूझीलंडसाठी क्षेत्ररक्षण करण्याची पाळी, हॅडलीचा विश्वविक्रमी बळी, पदार्पणात ९९ धावांवर बाद होणार्या पहिल्या फलंदाजाचा जन्म आणि गिल्क्रिस्टचा कसोट्यांमधील १००वा षटकार.
Category:
लेखसंग्रहज्येफ कुकने क्रिस टॅवेरच्या साथीत इंग्लंडचा दुसरा डाव सुरू केला. संघाच्या दहा धावांवर कुक बाद झाला तेव्हा इंग्लंडच्या डावाचे ‘वय’ ३२ मिनिटे एवढे होते. एवढ्या वेळात टॅवेरने खाते उघडले नव्हते. आणखी ३१ मिनिटांनंतर अखेर त्याने पहिली धाव घेतली. या डावातील ९० धावांच्या खेळीदरम्यान सुनील गावसकरने इंग्लंडच्या ज्येफ बॉयकॉटचा ८,११४ कसोटी धावांचा विक्रम मागे टाकला. कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर होण्याची ही पहिलीच वेळ होती.
Category:
लेखसंग्रहसाबा करीम, हृषिकेश कानिटकर, हेमांग बदानी या भारतीयांबरोबरच अडम गिल्क्रिस्ट आणि हॅरल्ड लार्वूड यांची जन्मतारीख १४ नोव्हेंबर ही आहे. १९०४ हे लार्वूड यांचे जन्मवर्ष.
Category:
लेखसंग्रहआपल्या सातत्यपूर्ण कारकिर्दीने क्रिकेटच्या इतिहासालाच एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणार्या सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीचा आरंभ या दिवशी झाला. सचिन तेंडुलकरच्या पदार्पणावर बरोब्बर तीन वर्षांनी (१९९२) रमाकांत आचरेकर सरांच्या आणखी एका चेल्याने कसोटी पदार्पण साजरे केले आणि अगदी दणक्यात शतक ठोकून. १५ नोव्हेंबर १९९२ रोजी डर्बनमधील किंग्जमीडवर प्रवीण आमरेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६४ धावा काढल्या. आदल्या दिवशीचा खेळ संपताना तो ३९ धावांवर नाबाद होता.
Category:
लेखसंग्रहकसोटी पदार्पणासाठी एखाद्या खेळाडूला ९ दिवस वाट पहावी लागली हे खरेतर कुणाला चटकन पटण्यासारखे नाही पण न्यूझीलंडच्या रॉजर टूजच्या नशिबी असे प्रतिक्षेचे नऊ दिवस आलेले आहेत. भारत दौर्यावरील संघातच नव्हे तर खेळणार्या ११ जणांमध्ये निवड होऊनही टूजला अशी वाट पहावी लागली.
Category:
लेखसंग्रहनाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणार्या पहिल्यावहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म या दिवशी १८५८ मध्ये लंडनच्या केन्सिंग्टनमध्ये झाला. मैदान आणि एकेका खेळाडूचे ऋणानुबंध अत्यंत अनोखे असतात. शेन वॉर्न आणि गाबा मैदानाचा संबंधही असाच आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti