p-1649-sukya-khobryachya-karanjya
खाद्ययात्रा

सुक्या खोबऱ्याच्या लहान करंज्या

Category:

 

२ वाट्या मैद्यात पाव वाटी तुपाचं मोहन, पाव चमचा मीठ घालून मैदा दुधात घट्ट भिजवावा. तासभर झाकून ठेवावा. सारण करण्यासाठी खोबऱ्याचा कीस हलका भाजून घ्यावा. काजूचे तुकडे, बदाम काप, चारोळी थोडी भाजून घ्यावी.