p-974-sambar-powder
खाद्ययात्रा

सांबार मसाला

Category:

 

) मेथी दाणे, उडीद डाळ, चणा डाळ, धणे (टीप) मंद आचेवर गुलाबीसर भाजावी. किंचीत रंग बदलला कि सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि नारळ घालून २ मिनीटे परतावे. गार झाले कि मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.