शहरे आणि गावे
बहिणाबाई चौधरी यांची जन्मभूमी रावेर
Category:
शहरे आणि गावेरावेर हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेले असून मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी.