गिरनारचा इतिहास
इ-पुस्तके

गिरनारचा इतिहास

Category:

 

श्रीदत्तगुरूंचे अखंड निवास स्थान असलेल्या गिरनार पर्वताचा भौगोलिक आढावा, जुनागढ संस्थान काळातील गिरनार, राजकीय संदर्भ, पुराणातील मान्यता, गिरनार पवर्तावरील मंदिरांची माहिती व त्याविषयीच्या कथा, दंतकथा, आध्यात्मिक संदर्भ अशी विस्तारीत माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रथमच येत आहे.

ह्या पुस्तकाचे मूळ लेखक जुनागढचे स्थानिक इतिहासकार प्रो. डॉ. प्रद्युम्न भ. खाचर हे आहेत.  याचे मराठी भाषांतर सौ. वैजयंती गिरीश गुप्ते आणि श्री. गिरीश म. गुप्ते यांनी केले आहे.

स्वामींच्या शिकवणीमुळे माझे जीवन बदलले
पॉडकास्ट

स्वामींच्या शिकवणीमुळे माझे जीवन बदलले

Category:

 

सिद्धहस्त चित्रकार शेखर साने दादा आपल्या पॉडकास्टवर पुन्हा आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. त्यांना स्वामींनी कशी प्रेरणा दिली? स्वामी समर्थांमुळे त्यांचं आयुष्य कसं बदलून गेलं हे ते आपल्याला ह्या पॉडकास्ट मार्फत सांगत आहेत.

श्री स्वामी समर्थ!

काशी मध्ये असलेली शिवलिंग आणि त्याची रहस्य!
पॉडकास्ट

काशी मध्ये असलेली शिवलिंग आणि त्याची रहस्य!

Category:

 

सनातनी हिंदू धर्मात ज्या स्थानाला महत्व आहे ते म्हणजे काशी ज्याला आपण वाराणसी देखील म्हणतो. ह्या जगातील सर्वात जुनी नगरी म्हणून काशी चा उल्लेख केला जातो. ह्या स्थानचं महात्म्य काय आहे? कोणत्या गूढ गोष्टी ह्यात लपलेल्या आहेत? काशी विश्वनाथ, भैरव मंदिर, कामख्या मंदीर व इतर अनेक मंदिरांबद्दलची गूढ माहिती आपल्या ह्या पॉडकास्ट मधून मिळणार आहे व त्यासाठी आपल्यासोबत आहेत हर्षद सप्तर्षी.

1 Hour 41 Min

श्री विष्णूभुजंगप्रयात स्तोत्र
इ-पुस्तके

श्री विष्णूभुजंगप्रयात स्तोत्र

Category:

 

विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके… आता वाचा इ-पुस्तक स्वरुपात

श्री विष्णूपादादिकेशांत स्तोत्र
इ-पुस्तके

श्री विष्णूपादादिकेशांत स्तोत्र

Category:

 

विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके… आता वाचा इ-पुस्तक स्वरुपात