गिर्हाईक’ कोण हे विचारायचं नाही
Category:
व्हिडिओज - Marathiसंध्याकाळी डॉ. लागूंनी मला रोखठोक शब्दात सुनावलं ‘त्यांचं’ तत्वज्ञान.
Category:
व्हिडिओज - Marathiसंध्याकाळी डॉ. लागूंनी मला रोखठोक शब्दात सुनावलं ‘त्यांचं’ तत्वज्ञान.
Category:
व्हिडिओज - Marathiपंचवटीत अण्णाना (गदिमांना) भेटायला यायचं तर् तीन ‘फाटकं’ ओलांडावी लागतात. पहिलं रेल्वेच्ं फाटक!, दुसरं बंगल्याच्ं फाटक!! आणि तिसरं, हा बाबा फाटक!!! इति – साक्षात पुलं!!
Category:
व्हिडिओज - Marathi“त्या हिंदी भाषिक कवीचं हे असलं बोलणं, पु.लं ना आवडलं नाही
Category:
व्हिडिओज - Marathiव्यवसायातला पहिला पगार गदिमांना कसा मिळाला, याची विलक्षण हकीकत!
Category:
व्हिडिओज - Marathiगदिमांचे आपल्या आईवर विलक्षण प्रेम होते. आपल्या साहित्याला ते ‘आईच्या गीतगंगेतील भरली कळशी’ म्हणत. पण ‘त्याचा गाडी न घेण्याशी’ काय संबंध होता?
Category:
व्हिडिओज - Marathiगदिमांनी लिहिलेल्या एका ‘तरल शृंगारिक’ लावणीवर् सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आणि ती पार ‘सपक’ करून टाकली!! काय करावे या कर्माला?
Category:
व्हिडिओज - Marathiपंचवटीतल्या ‘त्या प्रशस्त’ डायनिंग् टेबलाला विख्यात साहित्यिक पु. भा .भावे म्हणायचे, “दॅट ब्लेस्ड टेबल”! पण त्या टेबलाचा सुद्धा एक गमतीशीर किस्सा होता.
Category:
व्हिडिओज - Marathiप्रभात रोडवरचं एकनाथ् धाम असो नाहीतर पंचवटी! त्या घरातली एक खोली नेहेमीच राखीव असायची! उपाधेकाकांची खोली!!
Category:
व्हिडिओज - Marathiएकेकाळचे ‘यंग टर्क’ मोहन घारिया आणि गदिमांच्या निखळ मैत्रीचा एक लोभस मासला!
Category:
व्हिडिओज - Marathi‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत!
Copyright © 2025 | Marathisrushti