साहित्य - ललित

दारासिंग ची पिंकी

Category:

 

गोष्ट, खरं तर घटना आहे १९८६ मधली. आम्ही तेंव्हा बदलापूरला रहात होतो, आणि मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वडाळा येथील एका कार्यालयात तीन शिफ्ट मधे काम करत होतो. ही घटना घडली त्या दिवशी मला सकाळी आठ ते रात्री आठ अशी दिवस पाळी होती. संध्याकाळचे सात वाजून गेले होते. दिवसभराच काम आटोपून आणि लॉगबुक पूर्ण करून मी फ्रेश होऊन मला सोडवायला येणाऱ्या सहकार्याची वाट पहात होतो. सोबतीला असलेल्या चार्जमनने केलेल्या चहाचे घुटके घेत चार्जमन बरोबर गप्पा मारत होतो.

साहित्य - ललित

आधुनिक काशियात्रा

Category:

 

रोजची पहाट चे संपादक आणि स्वतःस मुलाखत सम्राट म्हणवून घेणारे सूर्याजीराव रविसांडे आज फारच अस्वस्थ दिसत होते. दुपारचा रवि आकाशात तळपत होता आणि इकडे सूर्याजीरावांचा तिळपापड होत होता. ते मोठ्या आतुरतेने त्यांचे मुख्य वार्ताहर आणि मुलाखत तज्ञ, काका सरधोपट यांची वाट पहात होते. ‘रोजची पहाटच्या दिवाळी अंकाची ओरात तयारी चालू होती आणि या काकांचा पत्ताच नव्हता! काकांची मुलाखत हे दिवाळी अंकाचे प्रमुख आकर्षण असायचे. आपल्या टकलावर अतिरागाचा ठेका धरत ते ओरडले.

साहित्य - ललित

एक कृतज्ञ चोर

Category:

 

मी एक गरीब सेवानिवृत्त बँक अधिकारी आहे. मी माझ्या पत्नीसह काही दिवस रत्नागिरीतील आमच्या मूळ गावी जायचे ठरवले. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत, मुलीचे लग्न झाले आहे आणि ते ती कुटुंबासह दूरच्या शहरात राहतात. तथापि, आम्ही दौऱ्यावर गेलो तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही आमच्या घराची देखभाल करण्यासाठी नव्हते. त्यामुळे, जर चोर आमच्या घरात घुसला तर घराची तोडफोड होईल, खोके, कपाट आणि कॅबिनेटमधून चोरटे उडाले तर घराचे नुकसान होईल आणि पैसे न मिळाल्याने चोर निराश झाल्यास आमच्या सामानाचे नुकसान करू शकेल, अशी भीती आम्हाला वाटत होती.

गप्पा , गोष्टी आणि मृदगंध
पॉडकास्ट

गप्पा , गोष्टी आणि मृदगंध

Category:

 

InnoTalks च्या ह्या Episode मध्ये, एक सुवर्ण संधी मिळाली – दोन दिग्गज कलाकारांबरोबर बसून गप्पा मारण्याची.

खरं तर ह्याचं श्रेय  Gaurav Bhide प्रस्तुत मृदगंध ह्या कार्यक्रमाला, जो पुण्यामध्ये  २१ जून २०२५ ला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह  इथे पार पडणार आहे.

आम्ही खूप गप्पा मारल्या ह्या निमित्ताने –

आजच्या युगातील राजाचे आयुष्य कसे असते?
पॉडकास्ट

आजच्या युगातील राजाचे आयुष्य कसे असते?

Category:

 

अक्कलकोट संस्थानाचे श्रीमंत मालोजीराजे (|||) संयुक्ताराजे भोसले अक्कलकोटचे राजसाहेब ह्यांच्यासोबत आपण पॉडकास्ट केला. अक्कलकोट संस्थान त्याकाळी का आणि कसं महत्वाचं होतं हे राजेंनी सांगितलं. स्वामी समर्थ आणि राज घराणे ह्यांचं काय connection आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि अक्कलकोट राज घराण्याचे connection ह्याबद्दल बरीच माहिती राजेंनी दिली!
श्री स्वामी समर्थ!

निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे महत्त्व
लेखसंग्रह

निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे महत्त्व

Category:

 

रोजच्या धावपळीत व्यायामासाठी थोडा वेळ काढायलाच हवा. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या व्यायामांना प्राधान्य द्यावे, कोणते व्यायाम प्रकार नियमित करावेत याबद्दल

वाळूचे घर बाळूचे
व्हिडिओज - Marathi

वाळूचे घर बाळूचे

Category:

 

गदिमांच्या बहुप्रसवा लेखणीतून उतरलेलं हे एक नितांत सुंदर बालगीत, ‘इवल्या इवल्या वाळूचं हे तर घरकुल बाळुच’. कित्येकदा, चित्रपटाच्या गंभीर आशयामुळे आणि विषयामुळे चित्रपटातलं सुंदर गीत सुद्धा उगीच दुर्लक्षिला जात त्यातलंच हे एक गीत हे. गीत सुधीर फडक्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गायलं होतं. आणि विशेष म्हणजे, प्रपंच या चित्रपटाची कथा सूत्ररुपाने या बालगीतआता आली आहे.

ती मैफिल म्हणजे गदिमा आणि माझा मामा दोघांच्या सहनशक्तीची परिक्षाच!
व्हिडिओज - Marathi

ती मैफिल म्हणजे गदिमा आणि माझा मामा दोघांच्या सहनशक्तीची परिक्षाच!

Category:

 

शेवटी मैफिलीत गदिमा आणि माझा संगीतप्रेमी मामा असे दोनच श्रोते ऊरले. पण पानाचा डबा काही आला नाही. शेवटी गदिमा रागारागाने खाली आले आणि म्हणाले “अरे ! तुम्हाला यायचं नसलं तर येऊ नका. पण पानाचा डबा तरी द्याल कि नाही?”