खाद्ययात्रा
कॉर्नचा खरवस
Category:
खाद्ययात्राकॉर्नचे दाणे मिक्सरवर वाटून गाळून घ्यावे. त्यात दूध घालून एकत्र करावे. गॅसवर ठेवून ढवळत राहावे. त्यात गूळ व वेलची पूड घालावी. मग एका भांड्यात हे मिश्रण ओतून त्यात केशरच्या काड्या घालाव्या. हे भांडे कुकरमध्ये ठेवून खरवस शिजवून घ्यावा. गार झाल्यावर वड्या पाडाव्या.