साहित्य - ललित

व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा

Category:

 

प्रेम’ या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे.. त्याचा हेतू हि फार उदात्तह.. प्रेमाची व्याख्या करून त्याला शब्दात सामविणे जवळजवळ अशक्यच, एव्हढी त्याची व्याप्ती आहे. प्रेम केवळ जोडीदारांमध्ये असते असे नाही तर समाजाच्या, कुटुंबाच्या प्रत्येक घटकावर आपल्याला प्रेम करता येते… ते कुठेही आणि कसही करता येत. प्रेमभावना काय असते याचे सुरेख वर्णन मंगेश पाडगावकरांनी केलं आहे.

लेखसंग्रह

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !

Category:

 

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून “चला पुन्हा ‘समते’ च्या पेटवू मशाली!” म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत.

लेखसंग्रह

लोकपाल’ फक्त आंदोलनापुरतेच ?

Category:

 

23 मार्च 2018 पासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा लोकपाल आंदोलन सुरु करत आहेत..त्यानुषंगाने लोकपाल संदर्भातील ‘राजकारणाचा’ उहापोह..