लेखसंग्रह

नोटबंदीनंतरच्या गावगप्पा

Category:

 

येथे फक्त ज्या वैध नोटा बॅंकेत परत आल्यात त्याचाच विचार केला आहे. ज्या नोटा वैध नव्हत्या व बॅंकेत आल्या नाहीत त्याचा विचार केलेला नाही. अशा नोटांची संख्या ही कोणत्याही वेळी १० टक्के पेक्षा जास्त होती हेही विसरून चालणार नाही.

१५ ऑगस्टसाठीचे प्रश्न
लेखसंग्रह

१५ ऑगस्टसाठीचे प्रश्न

Category:

 

येत्या १५ ऑगस्ट ला आपल्या स्वातंत्र्याला ७० वर्षे होतील. आपल्याबरोबर अथवा आपल्या नंतर स्वातंत्र्य मिळालेले काही देश कितीतरी पुढे निघून गेले. आपली देशभक्ती फक्त ह्या दिवसापुरती आहे का? देशासाठी आपण काय करणार किंवा काय केले पाहिजे ह्याचा विचार आपल्या नागरिकांमध्ये कधी रुजणार?

लेखसंग्रह

शासकीय भाषा आणि ( अनेकदा गैरही ) अर्थ !

Category:

 

शासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी मध्यंतरी बातम्या प्रकाशित झाल्या. यात खरं नेमकं काय आहे ? आदेश म्हणजे order , परिपत्रक म्हणजे circular , ताकीद म्हणजे warning , शासन निर्णय म्हणजे Government order ( प्रत्यक्षात तो शब्द हवा Government Resolution किंवा Administrative Order ) …आणि या प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत शिवाय त्या प्रत्येक शब्दाला वैधानिक मूल्य आहे आणि अंमलबजावणीच्या ‘तर्‍हा’ही वेगळ्या आहेत हे माहिती असल्यानं संभ्रमच निर्माण झालं .

लेखसंग्रह

टॅक्स डिडक्टर्स अकाऊंट नंबर

Category:

 

टॅक्स डिडक्टचा काय खाते क्रमांक म्हणजेच टॅन. पॅन स्वतःच्या आयकरासाठी असतो. तर टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर आपण खर्च करत असलेल्या व्यक्तिंची माहिती देण्यासाठी असतो. पॅन प्रत्येक व्यक्तीला कंपल्सरी असतो. कमवत्या व्यक्तीकडे पॅन असलाच पाहिजे. पण टॅन सर्वांसाठी गरजेचा नाही.

लेखसंग्रह

पुन्हां एकदा : १० मे १८५७

Category:

 

आणि, म्हणूनच, आपण सर्वांनी, तें, १८५७ चें, स्वातंत्र्ययुद्ध लढणार्‍या आपल्या known-unknown पूर्वजांचें आदरानें, कृतज्ञतापूर्वक स्मरण करायला हवें. तें आपलें कर्तव्यच आहे.

लेखसंग्रह

जपानमध्ये जन्मले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स बालक

Category:

 

मिस्टर इंडिया चित्रपटातील मुख्य पात्र अदृश्य होऊन बोलते आणि कोणालाही ते पात्र दिसत नाही. जपानमध्ये हा प्रकार वास्तवात उतरला असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले एक अदृश्य पात्र तेथे अस्तित्वात आले आहे.