आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेले विकृत माणसं
Category:
लेखसंग्रहवासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी पात्रे मला कधीच संस्कृती वाटली नाही..उलट भटक्यांच्या पिळवणुकीची सांस्कृतिक व्यवस्थाच वाटत आलीय.
Category:
लेखसंग्रहवासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी पात्रे मला कधीच संस्कृती वाटली नाही..उलट भटक्यांच्या पिळवणुकीची सांस्कृतिक व्यवस्थाच वाटत आलीय.
Category:
लेखसंग्रहलॉस एन्जीलीसजवळ प्रसिध्द ‘हंटिंगटन लायब्ररी, आर्टकलेक्शनस आणि बोटॅनीकल गार्डनस्’ ही वास्तू कित्येक मैलांवर पसरलेली आहे. १९१९ च्या सुमारास हेनरी ई. हंटिंगटन यांनी ती तयार केली. हंटिंगटन हे दक्षिण कॅलिफोर्नियातील एक विख्यात उद्योगपती होते. दुर्मिळ पुस्तकं, कला आणि वनस्पती यामध्ये त्यांना विलक्षण रस होता.
Category:
लेखसंग्रह‘१७ माईल ड्राईव्ह’ हा कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीजवळून जाणारा रस्ता आहे. याचे वैशिष्ट्य असे की, तो लांबवर पसरलेला, वळणावळणाने जाणारा असून त्याच्या एका बाजूला फेसाळणारा समुद्र. कधी स्पष्ट, स्वच्छ दिसणारा तर कधी आडव्या, वेड्या वाकड्या, उंच झाडांच्या मागून लपंडाव खेळणारा. समुद्रकिनाऱ्यावर अतिशय शुभ्र वाळू (snow white sand). किनारेदेखील सरळरेषेत नाहीत. कधी ते जमिनीच्या आत घुसलेले. कधी जमिनीचा चिंचोळा भाग समुद्रात घुसलेला.
Category:
लेखसंग्रहसोनोमा हे सॅनफ्रन्सिस्कोपासून तासाभराच्या अंतरावर असलेले एक शहर. कॅलिफोर्नियाच्या या भागात अनेक ठिकाणी द्राक्षाचे मळेच्या मळे आहेत. त्यामुळे इकडे अनेक वायनेरीज आहेत. द्राक्षापासून ‘वाईन’ हे मद्य बनविले जाते. असे कारखाने असतात तिथे त्याच्या विक्रीची दुकाने असतात. त्यांना वायनरीज म्हणतात.
Category:
लेखसंग्रहफ्रान्सच्या एका लहानशा खेड्यात १४१२ साली जन्मलेली एक मुलगी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अल्पवयात जगातील महान योद्ध्याची भूमिका बजावून इंग्रजांशी लढा देता देता आपल्या प्राणाची आहुती देते, ही घटना आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी वाटते.
Category:
लेखसंग्रहसर्वसामान्य भारतीयांना असते तसे अमेरिकेचे आकर्षण मलाही होते. पण आजवरचा सारा प्रवास विमानाने झालेला होता. आंतरराष्ट्रीय प्रवास करणारी विमाने सर्वसाधारणपणे जमिनीपासून तेहतीस ते छत्तीस हजार फूट उंचीवरून जात असतात. त्यामुळे ‘टेकऑफ’ किंवा ‘लँडिंग’ करताना काही मिनिटे खालचा, आजुबाजूचा निसर्ग आणि परिसर काय तो आपल्याला दिसतो. डोमेस्टिक ओअर लाईनने अमेरिकेतील दोन शहरांमध्ये प्रवास केला तर हे विमान जमिनीपासून बारा ते सोळा हजार फूट उंचीवरून जाते.
Category:
लेखसंग्रहआई बाबा इतके खूष असतात कारण लेकीला परदेशातल्या सुखवस्तु कुटुंबातलं स्थळ मिळतं. आणि ती ? ती हर्षभराने आकाशाला केव्हाच स्पर्शून येते. धाकटी सोनाली आठवडाभर घरभर नाचत असते, होणार्या जिजाजींचे बहारदार वर्णन असलेलं जणू एकच गाणं तिला पाठ येत असतं
Category:
लेखसंग्रहअमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर कॅलिफोर्निया हे राज्य वसलेले आहे. यात उत्तरेला सॅनफ्रान्सिस्को तर दक्षिणेला मेक्सिकोची सीमा चिकटली आहे. पश्चिमेला पॅसिफिक महासागर. यात लॉस एंजलीस, सांता बारबारा, आरवाईनसारखी शहरे.
Copyright © 2025 | Marathisrushti