लेखसंग्रह

अंतर्वक्र आरसे

Category:

 

सगळेच आरसे गुळगुळीत असले तरी सपाट असतीलच असं नाही. काही आरसे गोलाकार असतात. किरणांना आल्या दिशेनं परत पाठवणारे त्यांचे पृष्ठभाग एखाद्या गोलाच्या कापलेल्या भागासारखे असतात.

लेखसंग्रह

बहिर्वक्र आरसे

Category:

 

अंतर्वक्र आरशाच्या उलट बहिर्वक्र आरसे असतात. म्हणजे यांचा गोलाकार भाग बाहेरच्या दिशेनं वळलेला असतो. याही आरशांचा केंद्रबिंदू आणि फोकस असतात. मात्र ते आरशाच्या पुढं नसून पाठीमागच्या भागात असतात. म्हणून गणिती भाषेत या आरशांचा फोकस उणे असतो असं म्हटल जातं.

लेखसंग्रह

घटक तेच, माळा अनेक

Category:

 

सर्व पदार्थांचा मूलभूत घटक म्हणजे अणू. सर्व सजीवांचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. तसाच सर्व शर्करामय पदार्थांचा मूलभूत घटक म्हणजे मोनोसॅकराईड. हे दोन प्रकारचे असतात. पहिला ग्लुकोज.

लेखसंग्रह

गोडाचा वरचष्मा

Category:

 

कोणत्याही यंत्राला आपलं काम पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. विजेवर चालणार्‍या यंत्राना वीज ती ऊर्जा पुरवते. पेट्रोलवर चालणार्‍या यंत्रांना पेट्रोलच्या ज्वलनापासून ती मिळते. आपलं शरीर हे एक अतिशय गुंतागुंतीचं तरीही अत्यंत कार्यक्षम असं यंत्रच आहे असं म्हटलं जातं.

लेखसंग्रह

सक्रांतीचं अढळपद

Category:

 

वास्तविक आपले सण असे नियमितपणे एका ठराविक तारखेला कधीच येत नाहीत. त्यांच्यात वर्षागणिक बदल होत असतात. मग ती गणेश चतुर्थी असो, दसरा असो, गुढी पाडवा असो की दिवाळी असो.

लेखसंग्रह

ढगांची पळवापळवी

Category:

 

एक दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये त्या पूर्वीची दोन वर्षं कोरडी गेली होती. अवर्षणाचा तडाखा त्या भागाला बसला होता. खरं तर हा प्रदेशच मुळी पर्जन्यछायेतला आहे.

लेखसंग्रह

मतदानाची किंमत

Category:

 

ती दूरचित्रवाणीवर एक जाहिरात आजकाल दाखविली जाते. एरवी या जाहिराती फारशा कल्पक असतात असं नाही. काही तर हास्यास्पदच असतात. पण ही मात्र विचार करायला लावणारी आहे. कोणाच्या तरी नावाचा जयघोष करत लोकांचा एक समूह एका तरुणाकडे येतो. त्यातलाच काळा चष्मा घातलेला एक मध्यमवयीन माणूस पुढं होतो. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा मग्रूर आत्मविश्वास आहे.

लेखसंग्रह

चिकित्सा करा

Category:

 

आजकाल सतत एक उपदेश ऐकवला जातो. वैज्ञानिक दृष्ठिकोन बाळगा. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची आत्यंतिक गरज आहे. समाजधुरीण, रातकीय नेते, शिक्षणमहर्षी, एवढंच कशाला पण गल्लीतल्या सत्यनारायणाच्या पूजेला पाहुणा म्हणून बोलावलेला एखादा अभिनेता किंवा असाच पेज थ्रीवरचा सेलिब्रिटीही आपल्याला ते सुनावून जातो.

लेखसंग्रह

पडत्या फळाची आज्ञा

Category:

 

वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दप्रयोगातल्या वैज्ञानिक या शब्दामुळं थोडीशी दिशाभूल होते. वैज्ञानिक आपल्या संशोधनकार्यासाठी जी प्रणाली वापरतात ती या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात अभिप्रेत आहे. वैज्ञानिक आपलं काम कसं करतात? तर ते कोणतंही विधान तसं सहजासहजी किंवा कोणाच्याही दबावाखाली मान्य करत नाहीत.