साहित्य - ललित

मला देव दिसला !

Category:

 

परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जाऊन त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता.

साहित्य - ललित

छोटीच्या मुखातून जीवनाचे तत्त्वज्ञान

Category:

 

किती साधे तिचे बोल होते. अगदी सहज ती ते व्यक्त करीत होती. त्या छोट्या मुलीजवळ केवळ प्रासंगिक अनुभवलेल्या घटनांची शिदोरी होती. ती ते मज जवळ उघडे करीत होती. आपण काय व्यक्त करतो ह्याची कदाचीत तिला कल्पनाही नसेल.  परंतु   जीवनाचे एक प्रचंड तत्त्वज्ञान ती माझ्यावर,  एक आजोबा झालेल्या वयावर फेकीत होती.

साहित्य - ललित

देव । नव्हे देवनिर्मितीत आनंद

Category:

 

देव आहे म्हणणारे अनेकजण आहेत तसेच देव ह्या संकल्पनेचे अस्तित्व पूर्णपणे नाकारणारे देखील अनेक आहेत. प्रत्येकजण आपल्या तर्क बुद्धीने देव ह्या संकल्पनेस मान्यता देतो. अथवा अमान्य करतो. ह्याचे प्रमुख कारण त्या अनंत, अविनाशी, विशाल, सर्व व्यापी शक्तीला खऱ्या अर्थाने कुणीच पाहिले नाही, समजले नाही, जाणले नाही.

साहित्य - ललित

माझे श्रद्धेवर जगणे ?

Category:

 

श्रद्धेचा जन्मच ज्ञानातून होतो. जस जसे ज्ञान प्राप्त होऊ लागते, समज येऊ लागते, जाणीव होऊ लागते, माणसाच्या विचारांना तशा “ विश्वासाच्या  चौकटी ” निर्माण होऊ लागतात. चौकटीचे निर्माण केलेले अस्तित्व म्हणजेच श्रद्धा होय.

साहित्य - ललित

पर्यावरणाची जाणीव

Category:

 

एकनाथराव यांची मला गम्मत वाटते. त्यांची विचारसरणी सतत काहीं तरी क्रियात्मक घटनामध्ये व्यस्त असते. अतिशय छोट्या गोष्टी. मात्र खोलांत शिरलो तर त्यातून एखादे महान तत्वज्ञान कळू लागते. हे किती क्षुल्लक, मला हे कां सुचले नाही. ह्याची खंत मनांत येते.

साहित्य - ललित

असेही एक स्वच्छता अभियान

Category:

 

एकनाथरावांचे कार्य अत्यंत छोटे वाटत असले तरी प्रचंड असे वाटते. उत्पन्न झालेल्या भावनांना कांहीजण विचारांच्या चक्रांत स्वतःच्या मनाला वाटेल तसे करु इच्छीतात.