भारतीय अभियांत्रिकीचा आविष्कार – कोकण रेल्वे
Category:
शहरे आणि गावेएकेकाळी अत्यंत कठीण आणि अशक्य वाटत असलेले कोकणवासियांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आले ते कोकण रेल्वेच्या उभारणी नंतर. भारतीय अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोकण रेल्वे.
Category:
शहरे आणि गावेएकेकाळी अत्यंत कठीण आणि अशक्य वाटत असलेले कोकणवासियांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आले ते कोकण रेल्वेच्या उभारणी नंतर. भारतीय अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोकण रेल्वे.
Category:
शहरे आणि गावेमिरी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक महत्वाचे शहर आहे. पैठण रोडवर वसलेले हे शहर नेवासापासून २० किलोमीटर अंतरावर आहे.
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच शेगावमध्ये संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ निर्माण केले असून देश- विदेशातील पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. या विस्तीर्ण परिसरात आध्यात्मिक तसेच मनोरंजन केंद्रही आहे.
Category:
शहरे आणि गावेविदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेले शेगाव हे संत श्री गजानन महाराज यांचे प्रकटस्थान. देश विदेशातील हजारो श्री भक्तांची येथे दररोज हजेरी असते.
Category:
शहरे आणि गावेकायर हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील वणीपासून २० किमीवर विदर्भ नदीच्या तीरावर वसले आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नागपूर सर्कलतर्फे येथे सध्या सुरू असलेल्या उत्खननात सातवाहनकालीन संस्कृतीच्या खुणा सापडल्या असून, या बहुसांस्कृतिक ठिकाणी त्याही पूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा सापडू शकतात असा पुरातत्व उत्खनन विभागाचा अंदाज आहे.
Category:
शहरे आणि गावेभारताचा प्राचीन इतिहास अतिशय समृद्ध आहे. प्राचीन काळात भारतात अनेक प्रगत औद्योगिक शहरे होती. विदेशातील शहरांसोबत त्यांचा व्यापारही चालत असे. काळाच्या ओघात ही शहरे लोप पावली. हदप्पासारख्या काही संस्कृती तर जमिनीच्या आत गडप झाल्या.
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प मोताळ तालुक्यात असला तरी मलकापुर शहराची तहान भागविण्यासाठी उपयोगी आहे.
Category:
शहरे आणि गावेरायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात पाली येथे “श्री बल्लाळेश्वर ” हे स्थान अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे. अष्टविनायकातील हे एक महत्त्वाचे मंदीर. श्री बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती त्याच्या बल्लाळ या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेअष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. मोरगाव हे कऱ्हा नदीच्या काठी वसले असून पुण्याहून साधारणत: दीड तासात मोरगावला जाता येते.
Category:
शहरे आणि गावेपुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिध्द आहे. देहूपासून ५ किलोमीटर अतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti