एंजेल धबधबा
Category:
शहरे आणि गावेव्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.
Category:
शहरे आणि गावेव्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.
Category:
शहरे आणि गावेजपानमधील टोकियोपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले ओगाशिमा हे ज्वालामुखीनिर्मित बेट जगातील सुंदर बेटांपैकी एक आहे.
१७८१ ते १७८५ या काळात या बेटाची निर्मिती झाली.
Category:
शहरे आणि गावेइंटरपोल अर्थात इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑरगनाझेशन ची स्थापना १९२३ मध्ये झाली. इंटरपोलचे जगातील १८६ राष्ट्रे सदस्य आहेत. फ्रान्समधील लिऑन हे या संघटनेचे मुख्यालय आहे.
Category:
शहरे आणि गावेराज्यातील पानझडी व सदाहरित वनांच्या दरम्यान उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने आढळतात. १५० ते २०० से.मी. पर्जन्यक्षेत्रात ही वने सलग न आढळता तुटक स्वरुपात आढळतात.
Category:
शहरे आणि गावेप्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य देशात वसलेली संस्कृती आहे. उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रिकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली, असे मानले जाते.
Category:
शहरे आणि गावेकारवारच्या रविंद्रनाथ टागोर बीचवर नोव्हेंबर २००६ मध्ये आयएनएस चपळ या युद्धनौकेचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेरायचूरला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बहामनी , विजयनगर आणि निजामशाही राजवटी या शहराने अनुभवलेल्या आहेत.
Category:
शहरे आणि गावेआंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे. इथे विशेष दर्जा असलेली महापालिका असून इथले बंदर प्रसिध्द आहे. ब्रिटीश काळात या शहराचे नाव मासुलीपट्टणम असे होते. कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला या ठिकाणी मिळते.
Category:
शहरे आणि गावेकर्नाटकातील विजापूर हे दक्षिणेतील एक ऐतिहासिक शहर असून या शहराला पूर्वी भक्कम तटबंदी अंदाजे दहा कि.मी. भरेल. पूर्वी या शहराचे विजयपूर असे नाव होते. नंतर अपभ्रंश होता होता त्याचे विजापूर असे झाले
Category:
शहरे आणि गावेदेशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti