27-M-Kavita
गुरुपौर्णिमा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकागुरु शब्दा मध्येच गुरुच्या महिमेचे वर्णन आहे. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. म्हणजेच गुरुचा अर्थ होतो, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा.
ऊन पावसाचा खेळ…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकुठे काय
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाजागतिक प्लास्टिक बॅग फ्री दिवस
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्लास्टिकचा गैरवापर ही आपली क्षुद्र मनोवृत्ती आहे. पर्यटनाच्या नावाखाली तसेच देवदर्शनाच्या नावाखाली अनेकजण, बसेस, खासगी वहानाने जातात. खाणे-पिणे झाल्यावर, जवळपास सर्व कचरा फेकून देतात. त्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, इतर पदार्थ, पेले वगैरे असतात. हे सर्व कचरापेटीत टाकणे त्यांच्या लक्षात येत नाही की हे मुद्दाम होते, हे समजत नाही. एकाने एका ठिकाणी कचरा केला की दुसऱ्याला त्याचा फायदाच होतो. तो त्या ठिकाणी परत कचरा टाकतो. अशा रीतीने कचऱ्याचे ढीग निर्माण होतात, ते ढीग काढण्याकरिता एक यंत्रणा राबवावी लागते.
चार्टर्ड अकाऊंटंट्स डे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका‘य एष सुप्तेषु जागर्ति’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. ‘असा माणूस जो झोपी गेलेल्यांना जागं करतो’ हा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. कंठोपनिषदातील हे वाक्य श्री अरबिंदो यांनी १९४९ च्या स्थापनेच्या दिवशी ICAI ला ब्रीदवाक्य म्हणून दिलं.
सोबती
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकास्वप्न स्वरांचे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामराठा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकातू मला प्रिय आहेस
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका