जागतिक काटकसर दिवस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानबचत मग ती कोणत्याही स्वरूपात करता येईल. अगदी स्वयंपाक घरापासून ते इंधन, पाणी, वीज, खरेदी, वाहन, भटकंती आदी विविध प्रकारांतून आपण बचत करू शकतो. अशी बचतीची वृत्ती ही आपल्याला पर्यायाने देशाला विकासाकडे नेत असते.