लेखसंग्रह

वंध्यत्व

Category:

 

नलिका बालक (टेस्टूब बेबी) इनव्हिट्रो फरटिलायझेशन ॲण्ड एम्ब्रियो ट्रान्स्फर. १९७८ साली डॉ. रॉबर्ट एडवर्ड आणि डॉ. पॅट्रिक स्टेप्टो यांनी ल्युईस ब्राऊन या नलिका बालिकेला जन्माला घातले आणि त्याबरोबरच एक नवीन युग सुरू झाले. स्त्री बीजाचे शुक्रजंतूंशी (पु. बीजाशी) फलन हे गर्भाशय नलिकेत होते; पण जर नलिका बंद असतील तर? यावर मात करण्यासाठी डॉ. एडवर्डनी एक नवा मार्ग शोधला.

लेखसंग्रह

फास्टफूडचे दुष्परिणाम (भाग – २)

Category:

 

फास्ट फूडमधील तुपामध्ये ‘ट्रान्स फॅट्स’ नावाची फास ‘दयाला हानीकारक द्रव्ये असतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढून ‘दयरोगाला आमंत्रणच मिळते.

लेखसंग्रह

फास्टफूडचे दुष्परिणाम (भाग १)

Category:

 

भरपूर कॅलरीजच्या जोडीला या पदार्थांमध्ये जास्त फास् प्रमाणात मीठ वापरले जाते. पदार्थ जास्त काळ टिकविण्यासाठी कृत्रिम असे प्रीझरवेटिव वापरले जातात. हे पदार्थ आकर्षक दिसावेत व चवीला चांगले लागावेत म्हणून त्यात कृत्रिम रंग व फ्लेवर वापरले जातात. जास्तीचे मीठ, रंग, फ्लेवर, प्रीझरवेटिव हे आपल्या शरीरासाठी योग्य नव्हे.

लेखसंग्रह

फास्टफूड किंवा जंकफूड म्हणजे नक्की काय ?

Category:

 

ज्या पदार्थांमध्ये उष्मांक किंवा कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात व इतर पोषक द्रव्ये अगदीच कमी प्रमाणात असतात, असे पदार्थ फास्टफूड किंवा जंकफूड या प्रकारात मोडतात.

लेखसंग्रह

डॉ. सॅम्युअल हनेमन – होमिओपॅथीचे जनक (उत्तरार्ध)

Category:

 

रोग्यावर उपचार म्हणजे संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य साधणे अशी डॉ. हनेमन यांची मनोधारणा होती. याच सुमारास ‘कुलन’ नावाच्या शास्त्रज्ञाने सिंकोना बार्क या वनस्पतीमध्ये काही ठराविक रोग बरे करण्याचे सामर्थ्य असल्याचे सिद्ध दलदलीच्या जागी उगवणाऱ्या केले. सिंकोना या वनस्पतीच्या सेवनाने स्वतःमध्ये झालेले बदल व वयोमानानुसार होत असलेले बदल सारखेच असल्याचे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले.

लेखसंग्रह

रसायने व कर्करोग

Category:

 

कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या प्राकृतिक व जैविक घटकांप्रमाणे काही रासायनिक पदार्थांचासुद्धा कर्करोगाशी संबंध असू शकतो. जवळजवळ अडीचशे वर्षांपूर्वी जॉन हिल या इंग्लिश डॉक्टरला असे आढळले, की तंबाखूपासून बनविलेली तपकीर नाकाद्वारे ओढणाऱ्या व्यक्तींना नाकाच्या आतील भागात अर्बुदे होतात. या सौम्य अर्बुदांचे रुपांतर कर्करोगात होते हे त्यांना उमजले.

लेखसंग्रह

कर्करोगाची लक्षणे (भाग २)

Category:

 

आनुवंशिकतेशी संबंध असलेला दुसरा कर्करोग म्हणजे डोळ्याचा कॅन्सर. डोळ्यातील नेत्रगोलाच्या मागे प्रकाशाची संवेदना जाणणारा एक पटल असते. यास रेटिना असे म्हणतात. या पटलाच्या उतीतील पेशीत होणाऱ्या कर्करोगास रेटिनोब्लास्टोमा असे म्हणतात. ज्या मुलांना रेडिनोब्लास्टोमा किंवा आरबी जनुक आनुवंशिकतेने प्राप्त होतो त्यांच्या दोन्ही डोळ्यांना कर्करोग होतो. ‘श्वास’ या चित्रपटात या रोगाचे हृदयस्पर्शी चित्रीकरण बघायला मिळते.

लेखसंग्रह

कर्करोगाची लक्षणे (भाग १)

Category:

 

स्त्रियांना होणारा स्तनाचा कर्करोग नियमितपणे स्तनांची चाचपणी केल्यास स्वतःलाच कळून येतो. दोन्ही स्तन व स्तनाग्रे हाताने चाचपल्यास कर्करोगाची नुकतीच तयार झालेली गाठ प्राथमिक अवस्थेत असताना लक्षात येते.

लेखसंग्रह

कर्करुग्णांसाठी माहेरघरे – पूर्वार्ध

Category:

 

एकदा कर्करोगाचे निदान झाले की, रोगी स्वतः व त्याचे नजिकचे कुटुंबिय दोघांवर प्रचंड तणाव येतो. कर्करोगाचा इलाजासाठी इतर काही रोगांच्या तुलनेत खूप जास्त खर्च येतो. देण्यात येणारी औषधे व रेडिएशन हेदेखील खर्चिक उपाय आहेत.

लेखसंग्रह

कर्करुग्णांसाठी माहेरघरे – उत्तरार्ध

Category:

 

दरवर्षी जवळजवळ ५००० मुले दूरवरच्या प्रांतातून कर्करोगाचे निदान व उपचाराकरिता मुंबईत येतात. यातील च बहुसंख्य मुलांना कर्करोगावरील उपचार परवडण्यासारखे नसतात. अशा आर्थिक दुर्बल मुलांना सेंट ज्युड इंडिया चाइल्डस् सेंटर ही संस्था अत्याधुनिक, स्वच्छ, सुरक्षित निवारा देते.