लेखसंग्रह

कोकणी माणसाचं सुपिक डोकं..!!

Category:

 

कोकणातल्या प्रत्येक मुक्कामात काही न काही नविन शिकायला मिळते. काल परवा देवगडात मुक्कामाला होतो. पावसाने थोडी उसंत घेतल्याने सहज भटकायला बाहेर पडलो होतो.हवेत छानसा ओलसर गारवा जाणवत..चहा प्यायचं मन झालं. एका साध्याशा टपरीत शिरलो. काऊंटर वर एक कोकणी वर्णाची मध्यमवयीन बाई बसली होती.

लेखसंग्रह

चला देवगडला, पावसाला कडकडून भेटायला..

Category:

 

देवगडचा पाऊस’ हा माझा लेख वाचून माझ्या अनेक परिचितांनी देवगडला भिजण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली.. मलाही तुम्हाला घेऊन जायला खुप खुप आवडेल..इथे पावसाळ्यात जायलाच हवं..पण त्यासाठी काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे..

लेखसंग्रह

देवगडातला पाऊस

Category:

 

कोकणातला पाऊस हा भयंकर देखणा असतो हे अनेकांकडून ऐकलं होतं, वाचलही होतं. मी कोकणातला पाऊस तसा पाहिलाही होता. परंतू देवगडातल्या ह्या तीन-चार दिवसांच्या निवांत मुक्कामात कोकणातला पाऊस अनुभवला.।

लेखसंग्रह

वायुपुत्र मारूती

Category:

 

मारुती हा ‘मरुत’ म्हणजे साक्षात ‘वायु”चा पुत्र मानला गेला आहे. इथं वारा म्हणजे आपण अनुभवतो ती झुळूक किंवा एखाद्या पठारावर येणारा फणाणता वारा नव्हे, तर साक्षात झंझावात, वादळवारा..! या वाऱ्याची ताकद काय हे बघण्यासाठी अधनं-मधनं ‘डिस्कन्हरी’ किंवा ‘नॅशनल जिआॅग्राफीक’ चॅनल पाहत जावं..

लेखसंग्रह

गांव, मौजे, खुर्द, बुद्रुक इत्यादी इत्यादी..

Category:

 

गांव’ या शब्दाचा जन्म कसा झाला, त्याचा अर्थ काय या प्रश्न मला सतावत होते. शब्दांचा मागोवा घेणे ही माझी खोड आहे आणि त्यानुसार मी या शब्दांचा माग काढत गेलो आणि मोठी विलक्षण माहिती माझ्या हाती आली..

लेखसंग्रह

शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदी का लादली असावी ?

Category:

 

शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेश असावा कि नाही याच्या वादामुळे माझ कुतूहल चाळवल गेलं आणि मुळात अशी बंदी का लादली गेली असावी याचा विचार मन करू लागलं..माझ्या मनाने माझ्या ज्येतिषशास्त्राच्या अभ्यासाशी लावलेली संगती आपल्यासमोर ठेवतो..या विषयातील तज्ञ मार्गदर्शन करतीलच.

लेखसंग्रह

कॉटन ग्रीन..’

Category:

 

मुंबईची हार्बर रेल्वे लाईन पश्चिम व मध्य रेल्वेवर राहणाऱ्या मुंबईच्या पांढरपेशा समाजाच्या दृष्टिनं काहीशी दुर्लक्षितच..या हार्बर लाईन मुळे आपल्याला दाना-पाण्याची रसद मिळत असते याची जाणीव फार थोड्या मुंबईकरांना असते.

लेखसंग्रह

क्रिया आणि प्रतिक्रिया

Category:

 

अनेकदा असा अनुभव येतो की एखादा मित्र, एखादं नातं आपल्या इतक्या जवळ येते की अवघ्या काही दिवसांतच आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकते. आपले कोणतेही निर्णय, सुख-दु:ख त्यांच्याशी शेअर केल्याशिवाय आपल्याला राहावत नाही..आपण म्हणजे ते आणि ते म्हणजे आपण अशी सर्व स्थिती होऊन जाते..