लाळेतील औषधी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून
Category:
लेखसंग्रह“एक घास बत्तीसवेळा चावून खवा” हा वाक्प्रचार आपण बरेचदा वापरतो. पण त्यामागची शास्त्रीयता नेमकी काय आहे हे समजून सांगणारा छोटासा लेख.
Category:
लेखसंग्रह“एक घास बत्तीसवेळा चावून खवा” हा वाक्प्रचार आपण बरेचदा वापरतो. पण त्यामागची शास्त्रीयता नेमकी काय आहे हे समजून सांगणारा छोटासा लेख.
Category:
लेखसंग्रहआज इतक्या वर्षांनंतर डाॅ. बाबासाहेब तळागाळात पोहोचले, रुजले. परंतू शेवटी जे सर्वच मोठ्या माणसांचं होतं तेच बाबासाहेब या देव माणसाचंही झालं..बाबासाहेब एक समाजाचे म्हणून ओळखले जायला लागले.
Category:
लेखसंग्रहरोजचा दिवस काहीतरी शिकवून जातोच. असंच कालच्या दिवशी मला इंग्रजी TEENAGER या शब्दाचा उगम कळला व कालचा अवघा दिवस सार्थकी लागला..
Category:
लेखसंग्रहकेवढं मोठं ज्ञान तो साधा टॅक्सीवाला मला देऊन गेला होता. हॉर्न माणसांसाठी नसून जनावरांसाठी असतो, हे हॉर्नच गाडीला असण्यामागचं कारण असेल याचा विचारच मी कधी केला नव्हता.
Category:
लेखसंग्रहबऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो. एखादा साधा सरळ आणि समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरची व्यक्ती कधी काय शिकवून जाईल हे सांगता येत नाही. अगदी अलीकडे माझ्याबाबतीत अशी गोष्ट घडली.
Category:
लेखसंग्रहवाढत्या वयाबरोबर जीवनातील अनेक झंझाटांत आपण इतके गुरफटून जातो की नविनाचा शोध घ्यायला आणि रोजच्या झालेल्या गोष्टीतलं नावीन्य जाणवून घयायला आपल्या डोळ्यांना आणि कानांना फुरसदच नसते..
Category:
लेखसंग्रहमहाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांनी १९७४ साली लिहीलेल्या ‘एक शुन्य मी’ या लेखातली ही काही वाक्य. आज देखील परिस्थिती फार बदललेली नाही हेच यातून अधोरेखित होतं.
Category:
लेखसंग्रहमाननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील चलनात असलेल्या रुपये ५०० आणि १०००च्या नोटा अधिकृत चलनातून रद्द करून जो धाडसी निर्णय घेतला त्याचे सर्वच स्थारातून सकारात्मक स्वागत आणि अभिनंदन होत आहे.
Category:
लेखसंग्रहमुंबईच्या लोकल ट्रेनमधला फर्स्ट क्लासचा डब्बा हे विशेष प्रकरण आहे. इथे सर्वजण आपापला सेंट (परफ्युम हो) आणि आब राखून असतात..जरा कोणाशी बोललो तर आपल्या इभ्रतीचं काय होईल या भयंकर काळजीने इथे एकमेकांशी फारसं कोणी बोलतही नाही.
Category:
लेखसंग्रहहाजी अलीच्या दर्ग्याचं स्थान मोठ रमणीय आहे त्यामुळे इथे सहज म्हणून फिरायला जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते.
Copyright © 2025 | Marathisrushti