लेखसंग्रह

गाढवं; बांधुनही न बांधलेली

Category:

 

शहाणा कुंभार गाढवांना जोडीजोडीने बांधतो… म्हणजे त्यांना खुंटीला बांधत नाही, एकमेकांशी बांधतो. गाढवं जागची हलत नाहीत. हलूच शकत नाहीत. कारण दोन्ही गाढवांनी पळून जायचं ठरवलं, तरी एक गाढव डावीकडे खेचतं, एक उजवीकडे. दोघेही जागच्या जागीच राहतात….याच्यावरूनच लग्नाची कल्पना सुचली असावी..

लेखसंग्रह

देवांचा राजा ‘माणूस’च

Category:

 

आज श्रीराम नवमी. मर्यादा पुरुषोत्तम रामाची महती सांगणारे अनेक मेसेज अनेकांडून प्राप्त झाले. मला त्यात मात्र गम्मत दिसली. आपण किती स्टिरिओटाईप वागतोय याचं उदाहरण म्हणजे अशा शुभदिवशी आपल्या मोबाईलमधे येणारे अनेक उत्तमोत्तम मेसेज.

लेखसंग्रह

गुढी पाडवा

Category:

 

गुडी पाडवा’. हिन्दू नववर्षाचा प्रथम दिवस. ‘गुढी पाडवा’ या शब्दातला ‘पाडवा’ हा शब्द, तिथी ‘प्रतिपदा’चं अपभ्रंशीत रुप आहे. ‘गुढी’ या शब्दाचा जन्म कसा झाला असावा याचा शोध घेताना काही मनोरंजक माहिती मिळत गेली

लेखसंग्रह

गुढी पाडवा आणि शोभायात्रा नव्हे, ‘हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा’

Category:

 

नववर्ष स्वागताच्या या यात्रेला ‘शोभायात्रा’ असं शोभेचं ‘दिखावू’ नांव देऊन उगाच आपली शोभा करून घेऊ नका. या ऐवजी या यात्रेला ‘हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा’ असं खणखणीत नांव द्या.

लेखसंग्रह

वाहातं राहा..-

Category:

 

आपली हिन्दू संस्कृती सिंधू नदीच्या काठी रुजली, फुलली, बहरली..! सिंधू आजही वाहती आहे आणि हिन्दू संस्कृती आजही नांदती आहे..सिंधूचं वाहणं आपल्या रक्तात एवढं भिनलंय की आपण आयुष्याच्या वाहण्याला ‘जीवन प्रवाह’ असं नांवच देऊन टाकलंय. पण एकेकाळी मोकळी, वाहती असलेली आपली संस्कृती आता हळुहळू बंदीस्त होऊ लागलीय.

लेखसंग्रह

गोविंदराव तळवलकर

Category:

 

कालच ‘दै. महाराष्ट्र टाईम्सचे’ संपादक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक गोविंदराव तळवलकर यांचे अमेरिकेत निधन झाले. ‘मटा’चे ते माजी संपादक असले तरी माझ्या मनात मटा म्हणजे गोविंदराव हे समिकरण पक्क बसलंय व म्हणून मी सुरूवातीला त्यांचा उल्लेख ‘मटाचे संपादक’ असाच केलाय.

लेखसंग्रह

सत्कार – नगरसेवकांचा की नागरिकांचा

Category:

 

नुकत्याच महाराष्ट्रात काही मोठ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणूका पार पडल्या. या वेळच्या निवडणूका काहीश्या अटीतटीच्या वातावरणातच झाल्या. सख्ख्या चुलत समजल्या जाणाऱ्या ‘दोन भावां’मधल्या या निवडणूकांकडे त्या भावांसकट सर्वांचेच लक्ष होते.

लेखसंग्रह

आयुष्याच्या निर्मितीचा रंग कोणता? ‘पांडु’रंग, ‘पांडुरंग’..

Category:

 

आयुष्य निर्मितीचा खरा ‘रंग’ ‘काळ्या’तून जन्मलेला ‘पांढरा’ व पुन्हा ‘काळा’ हे मनोमन पटलं, आणि ‘पांडुरंगा’चा अर्थही पटतो..! ‘काळ्या’ विठ्ठलाला अन्यथा ‘पांडूरंग’ असं विजोड नांव का बरं दिलं असावं..!!

लेखसंग्रह

महिला पोलिस काॅन्स्टेबल्स आणि सुरक्षा रक्षकांचा गणवेश

Category:

 

जगातल्या कोणत्याही भागातल्या स्त्री-पुरूषांचा वेष त्या त्या भागातील हवामान, संस्कृती आणि मुख्य म्हणजे लाजेच्या त्या त्या समाजातील संकल्पाना यावर अवलंबून असतो. जगभरातील महिलांचं शरीर, शरीर धर्म आणि स्त्री सुलभ स्वभाव साधारणत: सारखाच असला तरी स्त्रीकडे बघण्याचा त्या त्या समाजाच्या व स्वत: स्त्रीच्याही कल्पना भिन्न असू शकतात, नव्हे असतातच.