महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी..
Category:
लेखसंग्रहसक्षम होणे, सामर्थ्यवान होणे, जीवन आपल्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य मिळणे, सन्मानाने जीवन जगणे या बाबींचा आर्थिक स्थैर्याशी आणि आर्थिक स्वातंत्र्यांची जवळचा संबंध आहे. महिलांना जर खरोखरच सक्षम आणि सामर्थ्यवान व्हायचे असेल तर त्यांची अर्थसाक्षरता वाढवत त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.