लेखसंग्रह

जमुना तुही है, तुही मेरी मोहिनी!

Category:

 

नवरंग’ चित्रपटातील कवीची प्रेरणा ही त्याची साधीसुधी असणारी पत्नीच असते. मात्र पतीला आपल्यापेक्षाही देखण्या स्त्रीच्या सहवासात राहून काव्य स्फुरते, असा गैरसमज करुन घेतल्याने ती त्याच्या जीवनातून निघून जाते. दरबारात राजाने सांगितल्यावर काव्य न स्फुरल्याने कवी हताश होतो.

लेखसंग्रह

“नुक्कड”चा बायस्कोपवाला.‌.

Category:

 

पूर्वी जत्रेमध्ये बायस्कोपवाले असायचे. दहा पैसे देऊन त्या तिकाटण्यावर ठेवलेल्या बाॅक्समधून चित्रं पहायला मिळायची. तशीच चित्रं नव्हे तर दूरदर्शन मालिका व चित्रपट दाखविणारे अनेकजण या सिनेसृष्टीत उदयास आले.

लेखसंग्रह

रंग मांडियेला पुण्यनगरी ठाई…

Category:

 

वीस पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी खेडेगावातील मंदिरात रात्री कीर्तनं होत असत. अशाच एका खेडेगावात एका महाराजांचं कीर्तन ठरलं. गावातील प्रतिष्ठित माणसाच्या घरी ते संध्याकाळी पोहोचले. चहापाणी झालं. रात्री नऊच्या सुमारास त्यांनी कीर्तन सुरु केलं. मंदिर गावकऱ्यांनी भरुन गेलं होतं. दोन तास कीर्तन व नंतर हरिजागर रंगलं. ते संपल्यावर गावकरी आपापल्या घरी गेले.

लेखसंग्रह

देशापायी सारी इसरु माया, ममता, नाती…

Category:

 

तिरुपतीमध्ये सध्या ‘आंध्र प्रदेश पोलीस मीट २०२१’ चे आयोजन करण्यात आलेले आहे. श्यामसुंदर हे तिरुपती पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये सर्कल इन्स्पेक्टर म्हणून तैनात आहेत. ‘ड्युटी मीट’साठी त्यांची पोलीस उपअधीक्षक मुलगी जे. सी. प्रशांती ही देखील तिथे हजर झाली.

लेखसंग्रह

मन्ना लिजा

Category:

 

पॅरिसमधील जगप्रसिद्ध लुव्र संग्रहालयाला रोज हजारो पर्यटक भेट देतात. १९५६ सालची गोष्ट आहे, नेहमी प्रमाणे संग्रहालयामध्ये पर्यटकांची गर्दी होती. त्यातील एका माथेफिरू पर्यटकाने जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र पाहताना आपल्या हातातील दगड दहा फुटावरील चित्राच्या दिशेने भिरकावला. तो दगड चित्राला लागून तेथील रंग खरवडला गेला.

लेखसंग्रह

बिस्कुट

Category:

 

पन्नास वर्षांपूर्वी आमच्या खेडेगावात माझ्या काकांचं किराणा मालाचं दुकान होतं. त्या दुकानात सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रीला होत्या. दुकानात सारखी येणारी गिऱ्हाईकं म्हणजे लहान मुलंच असायची. त्यांची खरेदी असायची ती गोळ्या व बिस्कीटांची! पाच, दहा पैसे देऊन हातात दिलेली बिस्कीटं घेऊन ती धूम पळायची.

लेखसंग्रह

पर्यटन आणि आरोग्य

Category:

 

पर्यटन प्रवास प्रवास कशासाठी असे विचारले तर पहिले उत्तर कायाकल्प – Rejuvination असेच असेल. रोजच्या कष्टमय कंटाळवाण्या नित्यक्रमातील हा रम्य काळ.

लेखसंग्रह

डायरी व्हाया रोजनिशी

Category:

 

नवीन वर्षाची सुरुवात झाली की, डायरी खरेदी करण्याची इच्छा मला होतेच. मग अप्पा बळवंत चौकात जायचं आणि अनेक दुकानाच्या काऊंटरवर मांडलेल्या डायऱ्यांवर नजर टाकायची व रविवारचं पूर्ण पान असलेली डायरी खरेदी करायची, असं कित्येक वर्ष घडलेलं आहे.

लेखसंग्रह

करावे पर्यटन

Category:

 

डॉ. रिमा वीस दिवसानंतर आज पुन्हा क्लिनिकला आली तेव्हा किती वेगळी दिसत होती. एक वेगळाच तजेला तिच्यात दिसत होता. एक वेगळाच उत्साह दिसत होता. त्याच्याआधी पाच-सहा महिने खूपच व्यग्र गेले होते. सतत पेशंट्स बघणे, कधी या क्लिनिक तर कधी त्या क्लिनिकनला जाऊन.