वाहतो ही दुर्वांची जुडी – महती २१ संख्येची
Category:
लेखसंग्रहसंख्याशास्त्रात २१ या संख्येची महती विलक्षण आहे. श्रीगणेश उपासनेत तर त्या संख्येचं माहात्म्य असाधारण म्हणावं लागेल. गणेशाची पूजा करताना २१ संख्येचं पालन कटाक्षाने केलं जातं. गणपतीला २१ दुर्वा वाहतात.