श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन – कुरवपूर
Category:
व्हिडिओज - Marathiभगवान श्री दत्तात्रय यांचा कलियुगातील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीलल्लभ. त्यांचे जन्मस्थान पिथपुरम (पूर्व गोदावरी) आहे. त्यांची कर्म भूमी आणि तपस्या भूमी ही श्रीक्षेत्र कुरवपूर, जि. रायचूर (कर्नाटक).