व्हिडिओज - Marathi
अनिल मेहता यांची एक मुलाखत
Category:
व्हिडिओज - Marathiमेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता हे वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करत आहेत. वाचनाच्या गोडीतून ते पुस्तक प्रकाशन व्यवसायात आले आणि गेल्या ५० वर्षात प्रकाशन विश्वात कार्यरत राहून वाचक आणि लेखक यांच्यातील फार मोठा दुवा बनले.