शहरे आणि गावे
पीटकॅर्न बेटावर फक्त ५० जणांची वस्ती !
Category:
शहरे आणि गावेजगामध्ये २४२ देश आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येत १ अब्ज ३५ कोटी ८६ लाख ७० हजार म्हणजे १९.२ टक्के हिस्सा चीनचा असून भारताची १ अब्ज २२ कोटी ७० लाख ७० हजार म्हणजेच १७.३४ टक्के हिस्सा आहे.