या आधुनिक वाल्मिकीला ‘गदिमा’ हे नाव पहील्यांदा कस पडलं?
Category:
व्हिडिओज - Marathiआपण सगळे त्यांना आदराने ‘गदिमा’ म्हणतो, तो जणू या महाकविचा ब्रॅड!
Category:
व्हिडिओज - Marathiआपण सगळे त्यांना आदराने ‘गदिमा’ म्हणतो, तो जणू या महाकविचा ब्रॅड!
Category:
व्हिडिओज - Marathiत्या दिवशी” अवलिया” संभा मेहेंदळे गदिमांकरता एक भव्य कोच घेऊन आले . किंमत ‘फकस्त’ पन्नास रूपये ! गदिमा थोडे चाचरताहेत असं पाहिल्यावर मेहेंदळे चिडून म्हणाले “तुमच्यासाठीच आणलाय ! ठेवा नाहितर फेकून द्या! शेवटी गदिमांनी “तो कोच” घेतला का ?
Category:
व्हिडिओज - Marathiबामनाच्या पत्र्यासमोर मांडलेल्या मोठ्या दगडावर बसून गदिमांनी पहिला तांब्या डोक्यावर घेतला मात्र, बँडचे सुरेल सूर ऊमटले ‘विझले रत्नदीप नगरात! आता जागे व्हा यदुनाथ’!! गदिमांना राजासारखा मान देणारी ही मंडळी होती तरी कोण?
Category:
व्हिडिओज - Marathiएकदा अमेरिकेत, दिलिप चित्र्यांनी बाबुजींना “चाइनिजमधे” न्यायचं ठरवलं आणि मग?
Category:
व्हिडिओज - Marathiपक्के ‘काँग्रेसवाले’ असणारे गदिमा ‘कोणे एके काळी’ गणवेश घालून चक्क संघाच्या शाखेत का जात होते?
Category:
व्हिडिओज - Marathiशांतारामबापू लिहितात “माडगूळकर एव्हढे” वजनदार्! पण माझी कल्पना ऐकून् बसल्या जागी टुणकन ऊडाले.
Category:
व्हिडिओज - Marathiचमत्कार फक्त पुराणकाळातच घडत होते असं आपण् मानतो.पण गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवात माझ्या साक्षीनं घडलेला तो प्रसंग म्हणजे केवळ चमत्कारच!
Category:
व्हिडिओज - Marathiरामजन्माच्या गीतासाठी गदिमा मुंबईहून धडपडत आले . दिवसभर बैठक मारून बसले .पण कागदावर अक्षर काही ऊमटेना ! हा प्रतिभेचा रूसवा तर नव्हता?
Category:
व्हिडिओज - Marathiगीतरामायणाच्या दैवी निर्मितीआधी गदिमांना अनेक साक्षात्कार घडले त्यातला हा महत्वाचा !
Category:
व्हिडिओज - Marathiगदिमांची प्रतिभा दैवी होती असे आपण म्हणतो. पु.ल. तर म्हणत “गदिमा शब्दांचे कमांडर होते .
Copyright © 2025 | Marathisrushti