गदिमांना ‘पुनानु पानवाला’ हा बहुमान, कुणी आणि का बहाल केला?
Category:
व्हिडिओज - Marathiआनंद पर्यटनात गदिमांना ‘पुनानु पानवाला’ हा बहुमान, कुणी आणि का बहाल केला? याचा एक किस्सा.
Category:
व्हिडिओज - Marathiआनंद पर्यटनात गदिमांना ‘पुनानु पानवाला’ हा बहुमान, कुणी आणि का बहाल केला? याचा एक किस्सा.
Category:
व्हिडिओज - Marathiमासिकासाठी जाहिराती मिळवताना आनंद माडगूळकर यांना आलेला एक अनुभव.
Category:
व्हिडिओज - Marathiभाऊसाहेबांच्या धमालीचा एक किस्सा.
Category:
व्हिडिओज - Marathiआनंद माडगूळकरांनी सुचवलेल्या कथा बीजावर गदिमांनी एक विनोदी कथा लिहून ती आवाज या मासिकात कशी प्रसिद्ध झाली हे सांगणारा किस्सा.
Category:
व्हिडिओज - Marathiरसिकहो ! गदिमांच्या चैत्रबनातील “हमरस्ते” आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे आणि आवडीचे! पण माझ्या संगतीनं आपण धुंडाळायच्या आहेत आजवर फारशा न मळलेल्या पाऊलवाटा. कारण या वाटांवर मिळणार आहेत अनोख्या रंगांची आणि वेगवेगळ्या ढंगाची गीतफुले!! आपण त्या गीतातील ‘गदिमायीन’ शब्दकळेचा आणि अनवट स्वरसुगंधाचा मनमुराद आस्वाद घेऊया!
Category:
व्हिडिओज - Marathiगदिमांचे शब्द म्हणजे अर्थांच्या खाणी! 1953-54 च्या सुमारास गदिमांनी एकापाठोपाठ एक असे तीन चार रौप्यमहोत्सवी चित्रपट लिहिले. त्यातलाच हा चित्रपट, बाळा जो जो रे. हा चित्रपट प्रचंड चालला, त्यातलं बाळा जो जो रे हे गाणं अतिशय गाजले. या चित्रपटातलं हे भक्तीगीत ज्याच्यावर मराठवाड्यातील एक सत्पुरुष अडीच-तीन तास कीर्तन करत असत. तेच गीत आज आपल्यापुढे सादर होते. या चित्रपटात उषाकिरण, सूर्यकांत, इंदिरा चिटणीस आणि धुमाळ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. संगीत वसंत पवार यांचं तर दिग्दर्शन दत्ता धर्माधिकारी यांचं.
Category:
व्हिडिओज - Marathiरसिकहो तुम्ही कधी अक्षरश: प्रेमात पडला आहात का? अक्षरश: हा शब्द कंसात बर का. सदर असेल तर गदिमांच्या या गीतात तुम्हाला ते प्रेमाचे क्षण पुन्हा एकदा वेचता येतील, अनुभवता येतील. ज्या चित्रपटात गदिमांनी स्वतः नायकाची भूमिका केली होती, त्या सौभाग्य चित्रपटातलं हे गीत. गदिमांच्या नायिका होत्या बेबी शकुंतला आणि सुलोचना. आणि संगीत अर्थातच सुधीर फडके यांचं.
Category:
व्हिडिओज - Marathiजेव्हा मनाची तार जुळते तेव्हा बाकी गोष्टी गौण ठरतात. ज्याचा आपण राग राग केला, मनातून तिरस्कार केला, अकल्पितपणे एक दिवस त्याची खरी ओळख पटली… आणि मग सगळे जगच पालटून गेलं. पती-पत्नी मधल्या तरल भावनांची रागान रागाची रागा अनुरागा ची ओळख करून देणारे हे हळुवार गीत.
Category:
व्हिडिओज - Marathiइन मीन साडे तीन असं गमतीशीर नाव असणाऱ्या चित्रपटातलं हे भावमधुर आणि तरल प्रणयाचं सौंदर्य दाखवून देणारे गीत. माझी खात्री आहे, हे गीत फुल तुमच्या मनात दीर्घकाळ दरवळत राहील. ललिता फडके यांनी हे गीत गायलं होतं, आणि संगीत अर्थातच सुधीर फडके यांचं
Category:
व्हिडिओज - Marathiपावन एवढं ऐका. घरात एकटीच असणारी तरुण स्त्री आणि वाटेचा पांथस्थ यांच्यातल्या छेडछाडीची एक गमतीशीर कहाणी. हे गीत वंशाचा दिवा या चित्रपटातलं आहे गायक आणि संगीतकार सुधीर फडके आणि ललिता फडके अर्थात सादर मी एकटाच करणारे.
Copyright © 2025 | Marathisrushti