इच्छापुरम
Category:
शहरे आणि गावेइच्छापुरम हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांच्या सीमेवर हे शहर वसले असून, या शहराच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे.

शहरे आणि गावेकुर्नूल हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून या शहरात जिल्हा मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत. हैदराबादपासून हे शहर २१२ कि.मी.वर आहे.
Category:
शहरे आणि गावेमहबूबनगर हे आंध्र प्रदेशातील एक मोठे शहर आहे. स्थानिक भाषेत या शहराला ‘पालमुरु’ व ‘रुकमम्मापेटा’ अशी नावे होती.
Category:
शहरे आणि गावेचित्तूर हे आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे शहर असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ आणि १८ यांच्या जंक्शन पॉइंटवर ते वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेआंध्र प्रदेशातील तिसरे मोठे शहर म्हणून विजयवाडा ओळखले जाते. हे शहर रस्ता, हवाई मार्ग आणि रेल्वे अशा तीन मार्गानी जगाशी जोडलेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti