(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

अजब न्याय नियतीचा – भाग १९

ID: 22364
आरू काही क्षण नीलकडे पाहात राहिली, मग हलकेच तिने तिचे डोके त्याचा खांद्यावर ठेवले  म्हणाली,  "नील किती करतोस ना तू माझ्यासाठी.  माझ्या दीचा प्रॉब्लेम तो तुझा प्रॉब्लेम असल्यासारखा तू झपाटून ती चांगली व्हावी म्हणून किती प्रयन्त करतो आहेस. देव करो आणि तुझ्या प्रयत्नांना यश येवो." [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22364)

pd - October 1, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग २

ID: 22366
नीलच्या ऑर्केस्ट्रा मध्ये येण्याने आरूच्या ऑर्केस्ट्राचा नावलौकिक वाढला होता. आरू आणि नील एकमेकांच्या प्रेमात पडले होते. एके दिवशी आरुला सिग्नलवरच्या दुकानात आवडलेला निळा ड्रेस आणि ज्वेलरी नीलने आरुला भेट दिली. एके रविवारी प्रॅक्टिसला सुट्टी होती. नीलने आरूला निळा ड्रेस घालून बीचवर भेटायला बोलावलं. नील तिला आज एक सरप्राईज देणार होता.... चला तर बीचवर काय घडतंय ते पाहायला...... [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22366)

pd - September 23, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग २०

ID: 22368
पण आपण असं काय वागलो की तिला आपल्याबद्दल असा संशय यावा? आपली  दी आपल्याबद्दल असा विचार कसं काय करू शकते याचे तिला आश्चर्य वाटत होतं.  मग गढीवर गेल्यावर आपल्यामुळं त्या दोघांच्यात भांडण झालं असेल? आपल्यामुळं राज दीला कायमचा सोडून गेला असेल? बापरे.... विचार करून करून आरूचं डोकं ठणकायला लागलं.. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22368)

pd - October 3, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग २१

ID: 22370
आरूला, आता काय सरप्राईज बघायला मिळणार याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. नीलनं आपल्याला या सगळ्या प्लॅनबद्दल आधी का नाही सांगितलं याचं तिला आश्चर्य वाटत होतं. नीलला राजूबद्दल काय माहिती असेल? त्यानं हे आपल्याला का नाही सांगितलं? डॉक्टरसाहेबांनी उपचाराचा भाग म्हणून राजूला इथं का आणायला सांगितलं असेल? असे अनेक प्रश्न आरूच्या मनात रुंजी घालत होते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22370)

pd - October 6, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग २२

ID: 22372
खरं तर नील तिच्या बाबतीत जे खरं घडलं तेच बोलत होता. त्यामुळे आता लताला त्याचा राग यायला सुरूवात झाली होती. तिला बघायचं होतं की, नीलला आपल्या बद्दल नक्की किती माहिती आहे? ती राग आवरून धरून त्याला पुढे बोल असे म्हणाली. ’गो अहेड नील.’ [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22372)

pd - October 8, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग २३

ID: 22374
सुरूवातीला मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण या गोष्टी सतत माझ्या कानावर येवू लागल्या आणि माझ्या लक्षात आलं की, आपली आरूपण आता मोठी झालीय. मी तिला माझ्या आणि राजच्या नात्याबद्दल कधीच बोलले नव्हते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22374)

pd - October 10, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग २४

ID: 22376
तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे त्याने कबूल केले. तो मला म्हणाला की, “तू मला एक संधी दे. मी तुला सिद्ध करून दाखवतो की काही झालं तरी मी यापुढे तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीशी फ्री वागणार नाही. तुला न आवडणारी एकही गोष्ट मी करणार नाही.’ [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22376)

pd - October 11, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग २५

ID: 22378
पण मी त्याचं काही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. मी ते ग्रीटींग रागाने फाडायला सुरूवात केली. मला ते ग्रीटींग फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे होते. राजचा सगळा राग मी त्या ग्रीटींगवर काढत होते. संतापाच्या भरात मी काय करतेय याकडेही माझं लक्ष नव्हतं. तसा राज जोरात माझ्याकडे धावत आला. त्यानं ते ग्रीटींग माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि........ आणि मी रागाच्या भारात त्याला मागे ढकलून दिलं....." [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22378)

pd - October 13, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग २६

ID: 22380
राजच्या आणि नीलच्या डोळ्यातून अश्रुंचा पूर वाहू लागला....... राज नीलला... ‘माझा नील...माझा नील’ असे म्हणून परत परत मिठी मारत होता आणि नील त्याला ‘दादा.... दादा...’ म्हणत होता. तोपर्यंत आरूलापण शुद्ध आली होती. दीला उडी मारताना पाहून तीपण कठड्याच्या दिशेने ‘दीsssss... दीsssss... थांब’ असे म्हणत धावत निघाली..... [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22380)

pd - October 15, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग २७

ID: 22382
आरूने गेल्या दोन दिवसांत नीलला अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडले होते.  पण 'आज तुला डॉ. जोशींकडून योग्य ती सर्व उत्तरे मिळतील' असे नीलने तिला सांगितले. अर्धा तासाने सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22382)

pd - October 16, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग २८

ID: 22384
आम्ही विहिरीपाशी पोहोचलो तेव्हा, राजसाहेब जरी विहिरीत पडले तरी त्यांना फारसं लागलं नसावं याचा आम्हाला अंदाज आला आणि अर्धा तासांत गण्या अ‍ॅब्युलन्स, दोरखंड आणि माणसं घेवून आला आणि त्यांनी राज साहेबांना बाहेर काढले.  सुदैवाने जाळी असल्यामुळे आणि त्यावर गवताच्या पेंड्यांचे थर असल्यामुळे, राजसाहेब इतक्या उंचीवरून पडले तरी त्यांच्या जीवाला धोका झाला नाही.  [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22384)

pd - October 19, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग २९

ID: 22386
ज्या दिवशी नीलने राजला हॉस्पिटलमध्ये ओळखले त्यानंतर त्याच्यात ट्रिमेंडस बदल होत गेले. नील, तू सांग त्यावेळी काय झालं ते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22386)

pd - October 21, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग ३

ID: 22388
तोपर्यंत आरूला अंदाज आला होता की हा आता आपल्याला काय विचारणार आहे. पण ती एकदम गंभीर चेहेरा करून नीलला म्हणाली, "नील तू एक चांगला मुलगा आहेस, माझा जवळचा मित्र आहेस. आपण आपल्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत शेअर केले आहेत. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22388)

pd - September 24, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग ४

ID: 22390
बोलत बोलत तो चारूदीच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला आणि दीच्या नजरेला नजर मिळवत तो म्हणाला, " खरं तर सुंदर आणि सुगंधी गुलाबाची फुलं आवडत नाहीत अशी कुणी सुंदर मुलगी, निदान माझ्यातरी पाहण्यात नाही. So, मी मनकवडा वगैरे काही नाही..... असच.... सहजच आणली. पण तुम्हाला मनापासून आवडली ना ही फुलं? मग झालं तर...." [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22390)

pd - September 24, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग ५

ID: 22392
नील एक एक चित्र निरखून पाहू लागला. प्रत्येक चित्र पाहताना वाह, सुंदर, अप्रतिम, अमेझिंग, सॉलिड, क्या बात हैं असे म्हणत तो पुढे पुढे जात होता. नील चित्रं पाहत असताना चारुदी तिथेच उभी राहून त्याचे निरीक्षण करत होती. तो मनापासून चित्रांचे कौतुक करतोय हे पाहून तिच्या चेहेऱ्यावर समाधानाचे हसू झळकू लागले. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22392)

pd - September 25, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग ६

ID: 22394
तिघंही कॉफी पीत बराच वेळ गप्पा मारत बसले होते. नीलशी बोलताना दी खूपच आनंदी दिसत होती...... नील जरी आरूचा मित्र होता तरी तो घरी आल्यापासून दीबरोबरच जास्त गप्पा मारत होता. आरू एकदा दीकडे आणि एकदा नीलकडे समाधानाने पाहात बसली होती. आज तीला तिच्या दीचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटत होता. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22394)

pd - September 25, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग ७

ID: 22396
आरूने तिचे शेड्युल पाहून १२ ते १५ फेब्रुवारी या तारखा गांवी जाण्यासाठी नक्की केल्या. जाण्यापूर्वी तिला तिच्या पूर्ण ऑर्केस्ट्रामधील इतर मित्रमंडळींना प्रॅक्टिस संबंधी महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या. चार-पाच दिवसांसाठी ट्रीपला जात असल्यामुळे घरातील इतर गोष्टींची व्यवस्था लावायला हवी होती. गांवी लागणाऱ्या वस्तूंचे शॉपिंग करायचे होते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22396)

pd - September 25, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग ८

ID: 22398
ठरल्याप्रमाणे आठ दिवसांनंतर नीलच्या गाडीतून चारू, आरू आणि नील गांवी जायला निघाले. मुंबईपासून गावापर्यंचे अंतर ४५० ते ५०० किलोमीटर तरी होते. पण गाडीत छानशी गाणी ऐकत, गप्पा मारत, अधुन मधून रस्त्यात निसर्गरम्य परिसरांत थांबून तिथले फोटो काढत, रमत गमत संध्याकाळ्च्या सुमारास ते गांवी पोहोचले. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22398)

pd - September 26, 2019

md - January 13, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – भाग ९

ID: 22400
तिघेही गाडीतून नदीच्या जवळ आली. गाडी बाजूला लावून घाटाच्या पायऱ्यांवरून ते गप्पा मारत फिरत होते. आरुला तर गांवी यायला आणि असे नदीवर फिरायला खूपच आवडत असे, पण हल्ली गांवी जास्त येणं होत नव्हतं. नील आणि दीच्या गप्पा चालल्या होत्या. बोलत बोलत ते दोघे थोडे अंतर पुढे निघून गेले. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22400)

pd - September 26, 2019

md - February 2, 2026

Status - publish

अजब न्याय नियतीचा – रहस्यमयी प्रेमकथा

ID: 22342
आरू, लता आणि राज, त्यांच्या गावी ट्रीपला आले. 14 फेब्रुवारीला राज आणि लता गढीवर फिरायला गेले. लता एकटीच परत आली. तिनं सांगितलं, राज तिच्याशी भांडण करून निघून गेलाय. त्यानंतर राज परत कधीच, कुणालाच दिसला नाही. त्याला शेवटचं भेटलेली व्यक्ती लता आहे. पण राजच्या शोधला उपयोगी पडेल असे कोणतेच उत्तर ती देत नाहीये.... [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-सौ. संध्या प्रकाश बापट oldsite
(PID -22342)

pd - September 22, 2019

md - January 13, 2026

Status - publish