किचन क्लिनीक – तुपाचे प्रकार व गुण
ID: 109919
१)गाईचे तुप: बुद्धि,कांती,स्मृती,धारणाशक्ती वाढविते,स्त्रोतसांचे शोधन करते,वातनाशक,स्वर चांगला ठेवते,पित्तनाशक,पुष्टीदायक,भुक वाढविते,वृष्य,आयुष्यकारक,गोड असून सर्व तुपांत श्रेष्ठ आहे.हे विषनाशक,डोळ्यांना हितकर,रसायन असून आरोग्यदायक आहे. २)म्हशीचे तुप: धारणाशक्तीवाढविणारे,सुखदायक, कांतीवर्धक,कफवातनाशक,शक्तिवर्धक शरीरवर्ण सुधारणारे,मुळव्याध नाशक,भुक वाढविणारे व डोळ्यांसाठी हितकर आहे. ३)शेळीचे तुप: भुक वाढविते,डोळ्यांनाहितकर,बलवर्धक, [...]
Tags:
C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
pd - February 22, 2017
(PID -109919)
pd - February 22, 2017
md - March 27, 2026
Status - publish