(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

किचन क्लिनीक – चिंच

ID: 109781
चिंचेचा उपयोग आपल्या स्वयंपाकात बऱ्याच प्रमाणामध्ये केलजातो.आमटी,भाजी,चटणी, पाक,सरबते,तसेच आता तर इमली जेली देखील मिळू लागली आहे.चाट चे पदार्थ तर चिंच खजुर चटणी शिवाय कल्पनाच केली जाऊ शकत नाही. अगदी बाई गरोदर असेल तर तिला देखील [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109781)

pd - December 24, 2016

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – जव

ID: 109933
जव हे धान्य प्रामुख्याने क्षुद्रधान्या मध्ये समाविष्ट होते. तसेच ह्याचा वापर आपल्या दैनंदिन आहारात आपण जास्त करताना आढळत नाही कारण तसे हे धान्य कोकण गोवा प्रांतात फारसे प्रचलित नाही. तरी देखील हे अत्यंत पौष्टीक, त्यामानाने [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109933)

pd - February 9, 2017

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – जवस

ID: 109831
जवस हे तेल बीज चवीला गोड,कडू,उष्ण असते.हे स्निग्ध,पचायला जड असते.हे शरीरातील कफ व पित्त दोषाचा नाश करतात व वातदोष वाढवितात. जवसाचे बी हे डोळ्यांच्या आरोग्यास अहितकर असते.तसेच ते शुक्रधातूचा नाश करते. ह्या जवसामधील ओमेगा ३ [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109831)

pd - January 8, 2017

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – जांभूळ

ID: 109733
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी!हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून बसलेले.तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारी हि रसरशीत जांभळे देखील आपल्या प्रत्येकाच्याच मनात घरकरून आहेत.मीठ लावून हि जांभळे उन्हाळ्यात चोखून लाळ घोटत खाणे [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109733)

pd - December 25, 2016

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – जायफळ

ID: 109583
जायफळ हा भारतीय स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ. गोडाची खीर असो साखरभात असो जायफळ घातल्या शिवाय त्यांना मजा नाही.गरम मसाला असो कि दिवाळीच केला जाणारा फराळ ह्याच्या हजेरी शिवाय सगळेच फिके. मसाले दूध म्हणू नका [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109583)

pd - September 22, 2016

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – टोमॅटो

ID: 109765
हे फळ जरी भारतीय नसले तरी त्याने आपल्या स्वयंपाक घरात एक महत्त्वाचे स्थान त्याने प्राप्त केले.असा कुठलाही पदार्थ नाही ज्या मध्ये आपण ह्याचा वापर करत नाही भाजी असो,आमटी असो,उसळ असो किंवा भाजी असो टाॅमेटो घातला [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109765)

pd - December 21, 2016

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – डाळींब

ID: 109735
डाळींबाच्या द्राक्ष्यांप्रमाणे लालचुटूक ओठ अशी उपमा सुंदर स्त्रीयांच्या ओठांना दिली जाते.खरोखरच हे डाळींबाचे दाणे जणू काही रूबीच्या रत्नाप्रमाणेच दिसतात.ह्या दाण्यांचा रस पिण्यासाठी वापरतात तसेच मुंबई दाबेली मध्ये चव यायला हे डाळींब दाणे घातले जातात. काही [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109735)

pd - December 18, 2016

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – तमालपत्र

ID: 109581
हि मध्यम उंचीच्या सुगंधी व्रुक्षाची पाने असतात.ह्यांचा उपयोग आपल्या स्वयंपाकात तसा पुष्कळ होतो असे नाही पण काही खास व्यंजनांमध्ये हटकून ह्याचा वापरहोतो.पुलाव,बिर्याणी,मसालेभात,तसेच गरम मसाला ह्यात ह्याचा वापर होतो.ह्याच्या विशिष्ट सुगंधाने हे पदार्थ जास्त खमंग लागतात [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109581)

pd - September 22, 2016

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – ताक

ID: 109901
असे म्हटले जाते की स्वर्गलोकाचा राजा इंद्र ह्याला हि जे दुर्लभ होते ते ताक मात्र आपल्या पृथ्वी वासियांना सहज उपलब्ध आहे.तर असे हे ताक दुधाचे दही बनविले जाते व दही घुसळून त्याचे ताक बनते. दहि [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109901)

pd - February 13, 2017

md - March 27, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – ताक प्यायचे नियम

ID: 109911
आता आपण ताक कधी पिऊ नये व कोणी पिऊ नये ते पाहूयात: १)फुफ्फुसाला जखम होऊन थुंकीमधून रक्त पडत असल्यास त्या व्यक्तिने ताक पिऊ नये. २)अशक्त व कृश व्यक्तिने ताक पिऊ नये. ३)बेशुद्ध पडणे,चक्कर येणे,अंगाची आग [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109911)

pd - February 18, 2017

md - March 27, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – ताकाचे काही घरगुती उपचार

ID: 109907
१)वारंवार संडासला होत असल्यास तसेच जर संडास करताना जळजळ होत असेल तर लोणी न काढलेले ताक आहारात ठेवावे पण जर संडासला चिकट,बुळबुळीत,जड होत असेल तर लोणी काढलेले ताक आहारात ठेवावे.तसेच वैद्यांचासल्लाघेऊनत्यातसैंधव,बडीशेप,जिरे, ओवा,मिरी,असे काही द्रव्य त्यात [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109907)

pd - February 16, 2017

md - March 27, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – ताकाचे सामान्य व विशेष गुण

ID: 109903
सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के, कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे. पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109903)

pd - February 14, 2017

md - March 27, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – ताकाचे सामान्य व विशेष गुण

ID: 109905
सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के, कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे. पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109905)

pd - February 15, 2017

md - March 27, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – ताडगोळा

ID: 109775
माड,पोफळी ह्या जातीचे हे झाड उष्ण प्रदेशामध्ये उत्पन्न होते.उंच वृक्ष असतो.तसेच ह्या झाझापासून ताडी काढली जाते जी प्यायला वापरतात तर फळे ज्यांना ताडगोळा म्हणतात त्यांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो. आता आपण ह्याचे गुणधर्म पाहूयात कच्चे [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109775)

pd - December 21, 2016

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – तांदुळ

ID: 109925
कोकण गोवा केरळ प्रांतातील जनतेचे आहारामधील प्रमुख घटक होय.ह्याचा नुसता भातच नव्हे तर ह्या पासून अनेक पदार्थ बनविले जाता जसे पुलाव,बिर्याणी,साखरभात, घावन,इडली,डोसे,भाकरी,पायस इ.आणी प्रत्येक रूपात ह्याची चव अप्रतीम लागते. ह्याचे उकडे,सुरे असे दोन प्रकार असतात.तसेच [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109925)

pd - February 7, 2017

md - March 27, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – तांदुळ

ID: 109927
५)भाताच्या लाह्या: पचायला हल्क्या, पथ्यकर,तहान शमविणाऱ्या,त्रिदोष शामक,गोड,थंड गुणाच्या,अम्लपित्त,उल्टी,मळ मळ ह्यात उपयुक्त. ६)ओदन(भात): नवीन तांदुळाचा भात पचायला जड,कफकर,कुकर मधला पाणी मुरवून केलेला भात देखील पचायला जड,शरीरात चिकटपणा निर्माण करणारा,कफकर असतो. पाण्या तांदुळ शिजवून वरचे पाणी काढून [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109927)

pd - February 8, 2017

md - March 27, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – तांबडा भोपळा

ID: 109681
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हो हाच तो भोपळा ज्यात बसून वाघाला चुकवून म्हातारी लेकिच्या घरी धष्टपुष्ट व्हायला गेली होती बरं का!ह्या लाल भोपळ्यांचे घारगे,वडे,भाजी,कोशिंबीर,भजी,चटणी सगळेच कसे रूचकर लागते. हा भोपळा मोठा असला तरी वेलींवर [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109681)

pd - November 15, 2016

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – तिरफळ

ID: 109587
साधारण पणे वाटाण्याच्या आकाराची हि फळे असतात आणि त्या फळांच्या आत काळी चमकदार बी असते.ह्याचे काटेरी झाड असते. ह्यांना एक विशिष्ट असा उग्र वास येतो.ब-याच जणांना कदाचित हे फळ माहित नसेल तसा ह्याचा आपल्या स्वयंपाकामध्ये [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109587)

pd - October 9, 2016

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – तिळ

ID: 109825
आता पुढील गट आहे तैल बियांचा.ह्या गटात ज्या घटकांपासून तेल काढले जाते अशा द्रव्यांचा समावेश केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे व मानाचे स्थान असलेल्या तीळा बद्दल माहिती पाहूया. तीळ चवीला गोड,तुरट,तिखट,कडू असून [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109825)

pd - January 5, 2017

md - June 4, 2026

Status - publish

किचन क्लिनीक – तुप कसे वापरावे

ID: 109923
१)शरद ऋतुमध्ये शरीरात पित्त वाढते त्यामुळे ह्या ऋतूत तुप सेवन करावे. २)उन्हाळ्याच्या दिवसात रात्री तुपाचे सेवन केल्यास फायदा होतो. ३)हिवाळयात तुप दिवसा सेवन करणे चांगले. ४)जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तूप जेवणा सोबत घ्यावे. [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर मसाल्याचे पदार्थ
(PID -109923)

pd - February 24, 2017

md - March 27, 2026

Status - publish