(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १७)

ID: 20618
आजपर्यंत मी ज्येष्ठवृंद साहित्यिक गुरुवर्य आनंद यादव , अशोक कामत , दवी.केसकर , दभी कुलकर्णी , प्राचार्य बलवंत देशमुख, गुरुवर्य शांताबाईं शेळके , यशवंतजी देव , नंदूजी होनफ अशा काही व्यक्तिन्चे अनुभव कथन केले ..जीवनात साहित्य क्षेत्रात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शक योगदान लाभले अशा अनेक व्यक्तिबद्दल खरे तर खुप लिहायचे आहे.. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20618)

pd - June 10, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १८)

ID: 20620
व्यवसायानिमित्त रोज माझी महाराष्ट्रात जिथे काम असेल तिथे भ्रमंती असे. एक दिवस कामानिमित्त मी कोल्हापूरला होतो. तिथे गुरूराज प्रिंटर्स कोल्हापूरचे श्री. सतीश शिवदे यांचेकडे माझे काम सुरू होते. नातेवाईकच होते. संध्याकाळी वेळ होता म्हणून आम्ही दोघेही रंकाळ्यावर चाट (भेळ) खाण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा मला शिवदे म्हणाले " आप्पा समोरून कोण येत आहे त्यांना ओळखले कां.? मी ओळखत नाही म्हणालो, तेंव्हा शिवदे यांनी त्या व्यक्तीला " अहो नानासो . म्हणून हाक मारली व म्हणाले अहो आप्पा हे नाना म्हणजे ख्यातनाम विख्यात गीतकार जगदीश खेबुडकर आहेत. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20620)

pd - June 11, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १९)

ID: 20622
अनेक ठिकाणी संपादक म्हणूनही मी जबाबदारी स्विकारली होती. त्यामुळे अनेक कथालेखक , व्यंगचित्रकार , व्याख्याते , कवी , या लोकांचाही परिचय झाला होता .ज्येष्ठ ख्यातनाम चित्रकार वारंगे हे पौराणिक काल्पनिक चित्रे खुपच सुंदर काढीत असत. मीही हौशी चित्रकार असल्यामुळे त्यांचेही मला खुप मार्गदर्शन झाले , या प्रवासात खुप काही शिकलो ...खुप माणसे जोडली हे मात्र खरे ..! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20622)

pd - June 12, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २)

ID: 20624
... तेंव्हा अत्रे म्हणाले अरे तुला माझे नाव माहिती आहे कां ? मी म्हणालो हो !.. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. पण मला काय म्हणतात फक्त प्र.के. मग तुझेही असे छोटे नाव ठेवूया !.... विगसा..? हो... विगसा... छान वाटते !.. मी आतापासून तुला " विगसा " हाक मारेन..!!!! त्यावेळी त्यांची विनोदबुद्धि मला कळली नाही, पण मी जोपर्यंत त्यांचे रूमवर होतो तोपर्यंत त्यांनी मला विगसा या नावानेच संबोधले.. !! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20624)

pd - May 26, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २०)

ID: 20626
सर्व गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाबद्दल मी सदैव कृतज्ञ आहेच आणी आपणा सर्व मित्रांचाही कृतज्ञ आहे. माणसं ही योगायोगाने भेटतात . माणसांचा संग्रह आणी त्यांचा सहवास हेच माझे या जन्मिचे संचित आहे असे मी मानतो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20626)

pd - June 13, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २२)

ID: 20628
खरे तर पुणे माझे जन्मस्थान (आजोळ) पण सातारा माझी कर्मभूमी. या दोन्हीही स्थळांची मला प्रचंड ओढ. माझी सारी जडणघडण सातारच्या मातीत झाली. पण पुढे वडिलोपार्जित व्यवसाय सातारला असून देखील पुणे, मुंबई येथे सुरू केला. १९८४ पुण्यात स्थिरावलो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20628)

pd - June 15, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २३)

ID: 20630
या साऱ्या वातावरणामुळे आणि आवडीमुळे, डीएसके विश्वमध्येही माझी बरीच ज्येष्ठ मित्र मंडळी असल्यामुळे गुरुवर्य द.भी. कुलकर्णी सरांचेकडे माझे नित्य जाणे होत असे. अनेक ज्येष्ठ मान्यवर त्यांच्याकडे येण्यास उत्सुक असत. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20630)

pd - June 16, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २४)

ID: 20632
कै. द.भी.कुलकर्णी सरांनी मला मानस पुत्र मानले होते. हा एकार्थी मोठा सन्मानच होता. त्यामुळे आमच्या परस्पर संबंधात एक वेगळं आत्मीयतेचं निखळ वातावरण निर्माण झालं होतं. साहित्य वर्तुळात याची मजेशीर चर्चाही होत असे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20632)

pd - June 17, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २५)

ID: 20634
साहित्यिक सहवासाचे जे जे प्रसंग आहेत ते सर्वच लिहायला हवेत असे मनापासून वाटते. पण खूप मर्यादा पडतात आणी जसे आठवते तसे लिहिलेही जाते. कधी कधी द्विरुक्तीही होत असते. पण अशा ओघवत्या लिखाणात ते लगेच टाळता येत नाही. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20634)

pd - June 18, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)

ID: 20636
जीवनात येणाऱ्या अगदी प्रत्येक व्यक्तीच्या सहवासातून आपण काहीतरी शिकत असतो. व्यक्ती तितुक्या प्रकृती असे सर्वश्रुत आहे. मी जरी लेखांकाच्या हेडिंग मध्ये सात्यिकांचा सहवास एक संस्कार असे जरी म्हटले असले तरी त्याचा तसा शब्दशः अर्थ घेवू नये. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20636)

pd - June 20, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)

ID: 20638
गुरुवर्य मा. श्री. दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी ज्येष्ठवृंद, अभ्यासु प्रख्यात समीक्षक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष. सर्वश्रुत व्यक्तीमत्व. प्रत्यक्ष त्यांचा सहवास लाभणं म्हणजे एक आनंदच! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20638)

pd - June 21, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३)

ID: 20640
या १९६३ सालच्या साहित्य संमेलनात मला सहवास लाभलेले. . . . स्व. लोककवी मनमोहन नातू. स्व. लोककवी मनमोहन नातू म्हणजे " गोपाळ नरहर नातू " जन्मगाव तासगांव ( कोल्हापुर). जन्मदिन, ११ नोव्हेम्बर १९११. मनमोहन हे त्यांचे टोपण नाव. माझा भाग्ययोगच की मला जीवनात अनेक साहित्यिकांचा जवळून सहवास लाभला. त्यापैकी कै. लोककवी मनमोहन हे एक होते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20640)

pd - May 27, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ४)

ID: 20642
चंदन वृक्षाच्या उपवनात एखादं बाभळीचं झाड़ जरी उगवलं तरी त्या बाभळीच्या झाडाला देखील चंदनाचा गंध येतो .! हाच सहवासाचा परिणाम असतो..! माझ्यासारख्या अगदी सर्वसामान्य व्यक्तीबाबत तेच घडलं !!! हा माझा दैवयोग !! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20642)

pd - May 28, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ५)

ID: 20644
लेखन किंवा काव्य प्रकाराकडे वळलो नव्हतो. पण योगायोगाने व्यवसायाची व्याप्ती वाढली होती . पण माझ्या अहंपणामुळे / गर्विष्ठपणामुळे / आडमुठेपणामुळे मला व्यवसायात एक मोठ्ठा फटका बसला ..रत्नागिरी जिल्ह्याचे माझे एक मोठ्ठे कामाचे टेंडर नामंजूर झाले होते तो माझा मूर्खपणा होता. खुपच विमनस्क झालो होतो. चिंताग्रस्त झालो. पश्चाताप झाला . मग रत्नागिरीतून सरळ पावसला गेलो ..! तिथे राहिलो. त्या अत्यन्त विदारक मानसिक उद्विग्न अवस्थेत मला पहिली रचना पावसच्या स्वामी स्वरूपानंद मन्दिरातील खालील चिदंबर गुहेत सूचली. हाच टर्निंग पॉईंट ऑफ लाईफ ठरला. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20644)

pd - May 29, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ६ )

ID: 20646
महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली . त्याप्रसंगी सर्वश्री ख्यातनाम व ज्येष्ठ साहित्यिक ,समीक्षक , रंगकर्मी अशी अनेक मंडळी कै. डॉ. द.भी. कुलकर्णी , डॉ. न.म. जोशी , कै. म.श्री. दीक्षित , कै. डॉ. वि.भा. देशपांडे , कै .डॉ. आनंद यादव , डॉ. अशोक कामत , प्रा.सु.ह.जोशी सर , प्रा. द.ता. भोसले सर , प्राचार्य नवलगुंदकर सर , डॉ. सदानंद मोरे , डॉ. रामचंद्र देखणे अशी अनेक ज्येष्ठ साहित्यिक मंडळी तसेच या धायरी , वडगाव पुणे परिसरातील अनेक ज्येष्ठ मंडळी ,सर्व सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते . [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20646)

pd - May 30, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ७ )

ID: 20648
कै. आनंद यादव सरांना मी ओळखत होतो पण त्यांची प्रत्यक्षात कॉलेज संपल्यावर कधी भेट झाली नव्हती. पुण्यात मराठी साहित्य परिषदेत एका कार्यक्रमात मी मुद्दाम कै. प्रा.आनंद यादव सरांची आवर्जून भेट घेतली. सातारच्या जुन्या आठवणींची उजळणी झाली. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20648)

pd - May 31, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ८)

ID: 20650
मला थोडेफार संत माहिती होते परंतु डॉ. मामा मोडक यांनी मला संतांचे 100 आयकार्ड साईज फोटो व त्यांची नावे माझ्या घरी आणून दिली होती. 92 वर्षांच्या डॉ. मामा मोडक यांचा हा उत्साह मला संतचित्रे काढण्याची प्रेरणा देवून गेला. तेंव्हा पासून किमान १०० संतांची तैलचित्रे काढण्याचा मी संकल्प केला [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20650)

pd - June 1, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ९)

ID: 20652
हळू हळू लोक मला बऱ्यापैकी ओळखु लागले होते. माझे काव्य वाचन, कथाकथन , साहित्य, कला ,संस्कृती , माझे संत , माझी चित्रे , संतांचा कल्याणकारी स्पर्श , ज्येष्ठत्वाची जाणीव अशी अनेक विषयावरची व्याख्याने होत राहिली अजुनही होत आहेतच . संतांचा कल्याणकारी स्पर्श हे व्याख्यान आतापर्यंत पुण्यात व पुण्याबाहेर तर सुमारे 250 वेळ झाले . [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20652)

pd - June 2, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ११)

ID: 20654
जीवनामध्ये अनेक व्यक्ती येत असतात. प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे असते. या लेख मालिकेत मी फक्त मला लाभलेला साहित्यिक सहवास या बद्दलच्या आठवणी लिहीत आहे. माझ्या अगदी वयाच्या 10 व्या वर्षांपासून ते आजपर्यंत म्हणजे सुमारे 60 वर्षांच्या आठवणी मनात घर करून आहेत. अगदी बालपणी प्रवचनकार , कीर्तनकार , अनेक सांस्कृतिक , धार्मिक कार्यक्रमातून ऐकलेले , प्रत्यक्षात भेटलेले सर्वच दिगग्ज , मान्यवर आठवतात.. किती आणि कुणाकुणाची नावे लिहावीत याच संभ्रमात मी आहे. पण या सर्वच विविध क्षेत्रातील मंडळींचा सहवास जीवनात काहीतरी शिकवून गेला , जगण्याची उमेद देवून गेला हे मात्र खरे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विलास सातपुते oldsite
(PID -20654)

pd - June 4, 2021

md - January 15, 2026

Status - publish

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)

ID: 20656
शिक्षणतज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांचा उल्लेख मी बहुतेक सर्वच भागामध्ये केलेला आहेच. नम. जोशी सर मूळ ता.पाटण जिल्हा सातारा येथील शिवाय त्यांचे पुणे येथील वास्तव्य सदाशिव पेठेत. माझे गाव सातारा आणि पुण्यात सदाशिव पेठेत माझ्या मुलाचे ऑफिस. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: apd-f C-विलास सातपुते oldsite
(PID -20656)

pd - June 22, 2021

md - January 30, 2026

Status - publish