लेखसंग्रह

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग ३

Category:

 

मोहरीच्या  पठारावर एका झाडाच्या सावलीत मग आम्ही पैक लंच उघडले आणि जेवणाचा आस्वाद घेतला. मोहरीच्या त्या पठारावर उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. एखाद दुसरे झाड वगळता संपूर्ण  पठारावर रखरखाट होता त्यामुळे टेंट मधली जमीन तापली होती. टेंट मधे भट्टी सारखे तापले होते. तरी पण तशा  वातावरणात पण काही मंडळीनी झोप काढल्या. मी मात्र टेंट मधे न जाता बाहेरच गप्पा मारीत बसणे पसंत केले.

  December 15, 2022


कथा

मानसकोंड – शापवाणी

Category:

 

मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता .
वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती .

  December 15, 2022


साहित्य - ललित

मानसकोंड – शापवाणी

Category:

 

मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता .
वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती .

  December 15, 2022


लेखसंग्रह

जूलियन एसनर- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

जुलीएन चा जन्म फ्रांस मधील एंगलूर येथे ३० नोव्हेंबर १८९९ रोजी झाला. ती जुजू ह्या नावाने सुद्धा ओळखली जाई.ती फ्रांस व इंग्लंडसाठी हेरगिरी करत होती. तिचे कोड नाव क्लेयर होते. १९२४ मध्ये तिचे लग्न लुएरशी झाले.तिला एक मुलगा झाला. १९२७ साली लुएरचा मृत्यू झाला. तिचे कुटुंब हनोई येथे स्थाईक झाले ती तिथे इंग्लिशची शिक्षिका होती.

  December 15, 2022


लेखसंग्रह

शेअर मार्केटशी मैत्री

Category:

 

अनेकदा कंपन्या भांडवल वाढीसाठी पब्लिक ऑफर न आणता कंपनीच्या भागधारकानाच नवीन समभाग अग्रहक्काने विकतात. बहुतेकदा अशा वेळी ऑफर करण्यात आलेले शेअर प्रचलित बाजारभावापेक्षा कमी असतात. त्यामुळे भागधारक ही ऑफर स्वीकारतात व कंपनीची भांडवल उभारणी होते.

  December 15, 2022


लेखसंग्रह

आदरणीय तात्यासाहेब

Category:

 

जसं दरवेळी तिरुपतीला जाताना हरिप्रिया एक्स्प्रेस धारवाड स्टेशन वर थांबली की मी प्लॅटफॉर्मवरच्या मातीला स्पर्श करतो आणि जीए भेटीचा आनंद जागवतो, तसंच आजकाल नाशिकला गेलो की आपल्या घरावरून जातो आणि हात जोडतो. तुम्ही असता तिथे !!

  December 15, 2022


लेखसंग्रह

हिंदू धर्मात स्नानाचे माहात्म्य

Category:

 

स्नान म्हणजे शरीराची शुद्धी करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये. जितके महत्त्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्त्व हे स्नानाला आहे. अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे.

  December 15, 2022