शहरे आणि गावे

जळगाव जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. भारतातील १६% केळ्यांचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यातच होत असून, जगातील सर्वाधिक केळ्यांचे उत्पादन करणार्‍या प्रदेशांपैकी हा एक भाग गणला जातो.

शहरे आणि गावे

जळगाव जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

साने गुरुजी – अतिशय संवेदनशील लेखक, कवी व समाजसुधारक साने गुरुजी हे काही काळ जिल्ह्यातील अंमळनेर येथे वास्तव्यास होते.

शहरे आणि गावे

जळगाव जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

जळगाव येथे भिल्ल, पावरा, तडवी, पारधी, गोमीत, गोंड यांसार‘या आदिवासी जमातीचे लोक राहतात. चोपडा, यावल, व रावेर या तालुक्यांमध्ये हे लोक बहुसंख्येने राहत आहेत.

शहरे आणि गावे

जळगाव जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

पूर्वी पूर्व खानदेश या नावाने ओळखल्या जाणार्‍या जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे.

शहरे आणि गावे

जळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

श्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ) – जळगाव जिल्‍ह्यातील एरंडोल जवळ असलेल्‍या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्‍हणून प्रसिध्‍द आहे. ‘पद्म’ म्‍हणजे कमळ आणि ‘आलय’ म्‍हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्‍ट्य लक्षात येते.

शहरे आणि गावे

जळगाव जिल्ह्यातील दळणवळण

Category:

 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (हाजीरा-धुळे-कोलकाता) या जिल्ह्यातून जातो. मध्य रेल्वेचे मुंबई-दिल्ली व मुंबई-कोलकाता हे लोहमार्ग जळगाव, भुसावळमार्गे जातात.

शहरे आणि गावे

जळगाव जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

खानदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या आत्ताच्या जळगाव जिल्ह्याने सातवाहनांपासून, मराठे व त्यांनतर इंग्रजांपर्यंत अनेक राजवटी पाहिल्या.

शहरे आणि गावे

हिंगोली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

ज्वारी हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक असून, ते खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात वसमत तालुका हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे. कापूस हे नगदी आणि जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक असून कळमनुरी, हिंगोली, वसमत व सेनगाव या तालुक्यांत कापूस मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो.

शहरे आणि गावे

हिंगोली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला.

शहरे आणि गावे

हिंगोली जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

हिंगोली हा कृषिप्रधान जिल्हा असून येथे शेतकरी मोठ्या संख्येने राहतात. या जिल्ह्यात मराठी, हिंदीसह उर्दू भाषाही काही प्रमाणात बोलली जाते.