भारताचे अशांत शेजारी या मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत ते चीनबद्दल. भारत चीन यांच्यातील संबंध सध्या प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत. डोकलाम आणि गलवानमधील संघर्षानंतर उभय देशांमध्ये standoff आहे. भारत हा आपला शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहे आणि आशिया खंडातच भारताला आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही, ही चीनची महत्त्वाकांक्षा आहे. पण दुसरीकडे, चीन अंतर्गत समस्यांनी ग्रासलेला आहे. शासनकर्त्यांच्या विरोधात तिथे मोठ्या प्रमाणात जनमत आहे. भारताच्या इतर शेजाऱ्यांइतकाच चीनही तितकाच अशांत आहे का? भारताच्या विरोधात चीन कोणकोणत्या प्रकारे छुपे युद्धाची तयारी करताना दिसतो? भारत आणि चीन संबंध सुधारण्याची शक्यता किती? चीनला नामोहरम करण्यासाठी भारताला कोणत्या रणनीतीचा अवलंब करावा लागेल? अशा प्रश्नांवर आजच्या सारांशच्या भागात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मार्गदर्शन केले आहे.
South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 2 (चीन)
भारताचे अशांत शेजारी या मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत ते चीनबद्दल. भारत चीन यांच्यातील संबंध सध्या प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत. डोकलाम आणि गलवानमधील संघर्षानंतर उभय देशांमध्ये standoff आहे. भारत हा आपला शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहे आणि आशिया खंडातच भारताला आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही, ही चीनची महत्त्वाकांक्षा आहे