कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १५
Category:
कथा साहित्य - ललितबिकट परीस्थिती बेतली की लहान मुले ज्यास्त खंबीर बनतात. हा निसर्ग नियमच आहे. मौशुही त्याला अपवाद नव्हती जोगना तिची आई व मैत्रीण अशा दोन्ही भूमिका बजावत होती.
Category:
कथा साहित्य - ललितबिकट परीस्थिती बेतली की लहान मुले ज्यास्त खंबीर बनतात. हा निसर्ग नियमच आहे. मौशुही त्याला अपवाद नव्हती जोगना तिची आई व मैत्रीण अशा दोन्ही भूमिका बजावत होती.
Category:
साहित्य - ललितमान्य केले पाहिजे की खरंच ही आजची पिढी समंजस आहे म्हणूनच हॅंडल करतात माझ्या नातवाने मला शहाणे करून पटवून दिले आहे की टेन्शन लेने का नही. त्यामुळे मी त्याचे व या पिढीचे अगदी मनापासून कौतुक करते.
Category:
साहित्य - ललितमी बेधडक आत शिरले आणि जेवणावर यथेच्छ ताव मारला. मला नंतर कळले (लंडनला पोचल्यावर) की फक्त बिझनेस आणि फर्स्ट क्लास पॅसेंजरस्नाच फ्री जेवण असतं. बरं! मला त्यांनी बोर्डिंग पास मागितला नाही, नाही तर जेवण खूपच महागात पडलं असतं.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकपृथ्वीवर सर्वत्र विजांचंं प्रमाण मोठं होतं. त्याबरोबरच अंतराळातून अशनींचा मोठा माराही होत होता. या सर्व कारणांमुळे जगभर अनेक ठिकाणी वणवे लागत होते. या परिस्थितीला अंटार्क्टिकाही अपवाद असण्याचं कारण नव्हतं.
Category:
लेखसंग्रहवार्धक्यावस्थेचे नियोजन करणे आज गरजेचे झाले आहे. या नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते आर्थिक नियोजन. त्यामुळे सुरुवातीपासूनच आर्थिक शिस्त अंगी बाणवून घेणे अत्यावश्यक ठरते.
Category:
व्यक्ती-परिचयअठराव्या शतकाच्या मध्याला सर आयझॅक पिटमन यांनी विकसित केलेली इंग्रजी लघुलेखन कला अलीकडे झपाट्याने वाढ होत असलेल्या संगणक युगामुळे हळूहळू लोप पावताना दिसत असली, तरी सुमारे पाच दशकांपूर्वी इंग्रजी लघुलेखन व जोडीला टंकलेखन शिकणे हा कित्येक मध्यमवर्गीयांचा झटपट नोकरी मिळवण्याचा सर्वांत स्वस्त व परवडणारा पर्याय होता.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानबुर्ज खलिफाच्या बांधकामासाठी ९७ अब्ज रुपये खर्च आला. याचे प्रायमरी स्ट्रक्चर मजबूत सिमेंटपासून तयार केले आहे. बुर्ज खलिफा साठी ३३०००० क्युबिक मीटर सिमेंट आणि ५५००० टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
Category:
व्यक्ती-परिचयहॅलो, इन्स्पेक्टर पेंडसे हियर, होटेल हेरिटेज मर्डर केस, आरामनगर पोलिस ठाणे, यातील खुनी हात कोणता, इ. वाकडकर हियर, बोलकी डायरी, अपुरे स्वप्न, अलविदा, आयपीएस, कावेबाज, मरिच, मी हा असा!!!, युद्ध, वाँटेड, सिनिक, स्मगलर, सैली, ३ सप्टेंबर असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
Category:
साहित्य - ललितसुरुवातीला ‘आई’ चित्रपटाचं उदाहरण अशासाठी दिलं की, श्यामला, स्वतः मातृभक्त नसताना हा चित्रपट फार आवडला. त्यामध्ये ‘आई’ची भूमिका करणारी नीना कुळकर्णी त्याला जवळची वाटली. तिची करारी भूमिका त्याच्या मनावर ठसली.
Copyright © 2025 | Marathisrushti