उजाड जमीन उजेड खाती (सुमंत उवाच – ११५)
Category:
साहित्य - ललितआपलं म्हणणारे पोषक नसून शोषक आहेत हे नंतर कळले तर त्या जमिनीची रान उगवायचीही योग्यता टिकणार नाही हे खरे. मग नुसतेच वृक्षारोपण होत राहील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी.
Category:
साहित्य - ललितआपलं म्हणणारे पोषक नसून शोषक आहेत हे नंतर कळले तर त्या जमिनीची रान उगवायचीही योग्यता टिकणार नाही हे खरे. मग नुसतेच वृक्षारोपण होत राहील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानटिळकांनी पत्रकारिता त्यांचा राजकीय नेतृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचाच एक अविभाज्य भाग होती. हिंदु-मुस्लिम दंगली, दुष्क़ाळ, प्लेगची साथ, वंगभंगाची चळवळ अशा महत्वाच्या घटनाप्रसंगी टिळकांनी केलेले लेखन मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात अजरामर ठरले आहे.
Category:
कथा साहित्य - ललितथिंपूत मौशु आईची आठवण काढीत मुसमुसत जोगना बरोबर न संपणारी रात्र पुढे ढकलत होती. नियतीने मांडलेला हा क्रूर खेळ कधीच संपणार नव्हता का?
Category:
लेखसंग्रहएक तरल सिने-टेलिव्हिजन-नाट्य अभिनेत्री, सुहास्य सूत्रसंचालिका, एक चांगली मुलाखतकार, वेगळा विचार करणारी संवेदनशील कवयत्री, एक सजग व्यक्ती, एक सेलिब्रिटी तरीही आपल्यातली वाटणारी तारका आणि माझ्या मोजक्या आवडत्या कलाकार व्यक्तिमत्वातील एक व्यक्तिमत्व.
Category:
साहित्य - ललिततुम्ही कधी शेतकरी कामगार यांच्या जेवणाचे बघितले आहे का फडक्यात भाकरीची चळत एकेका भाकरी वर लाल तिखट लसणाची चटणी. मोकळी डाळ. त्यामुळे तेल सुटते बरोबर कांदा. शेंगदाणे असतात. एखादी लोणच्याची फोड. हे पाहून वाटते की पंचतारांकित हॉटेलमधील सगळे पदार्थ फिके पडतात.
Category:
अवर्गिकृतकोरोनामुळे जशी जगाची घडी विस्कटली, तशीच महाराष्ट्राच्या राजकारणाचीही अवस्था आहे. त्यामुळे जशी नवी आर्थिक घडी बसवावी लागेल, तशीच नवी व सुधारित राजकीय व्यवस्थाही उभी करावी लागेल. आशा इतकीच बाळगूया की, 2024 पर्यंत सकाळ नक्कीच उगवेल. येणाऱया नव्या प्रकाशाची कोवळी व आश्वासक किरणे या अस्थैर्याचा नायनाट करून नवे शाश्वत जग आपल्याला दाखवेल!
Category:
साहित्य - ललितसमोर भल्या मोठ्ठ्या काचेच्या भिंती. पलिकडे अवाढव्य विमाने, टॅक्सी वेज्, कुठे प्लेन उड्डान घेण्याच्या तयारीत तर एखादे प्लेन आपले प्रवाश्याना ईप्सित स्थळी पोचवण्याचे कर्तव्य पार पाडून विश्रांती घेण्याच्या तयारीत. माझ्या डाव्या हाताला रेस्टारंटस्, दुकाने होती – अतिशय शोभिवंत आणि देखणी!
Category:
व्यक्ती-परिचयजॉय ॲडम्सन या आपल्या एल्सा सिंहिणीवरच्या पुस्तकामुळे सर्व निसर्गप्रेमी आणि जंगलप्रेमी मंडळींमध्ये विशेष प्रसिद्ध असणारी लेखिका.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानशारीरिक आणि मानिसक समस्यांपासून दिलासा देण्यात ॲक्युप्रेशर थेरेपीही खूप फायद्याची आहे. मात्र, शरीराच्या योग्य सांध्यावर ॲक्युप्रेशर केले तरच लाभ मिळते.
Category:
साहित्य - ललितमाझ्या भावाने बाबा आमटेंच्या काव्यसंग्रह प्रकाशन समारंभातून त्यांचे पुस्तक (“ज्वाला आणि फुले” ) विकत आणले आणि आमटे कुटुंबाचा आमच्या घरात प्रवेश झाला. त्यांच्या ज्वालाग्राही शब्दांनी झडझडून जाग आणली. तेव्हापासून मनात त्यांना भेटण्याची इच्छा मनात होती. खूप उशीरा ती फलद्रूप झाली.
Copyright © 2025 | Marathisrushti