चांगलं वाचूया ! चांगलं बघूया ! चांगलं ऐकूया !
प्लॅटिनम सभासदत्त्व हे फक्त निमंत्रितांसाठीच आहे. ही ऑफर आणि मर्यादित काळासाठीच आहे.
यामध्ये दोन वर्षांचे सभासदत्त्व आहे आणि ते अमर्यादित वाचनासाठी आहे.
✔ अमर्यादित – इ-पुस्तके – मराठी, इंग्रजी आणि हिंदी
✔ नामवंत लेखकांच्या अमर्यादित कथा, कविता, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
✔ नामवंत मराठी लेखकांचे वैचारिक लेख, विज्ञान-तंत्रज्ञान विषयक तसेच विविध विषयांवरील अमर्यादित खास लेख
✔ विविध विषयांवरील निवडलेले अमर्यादित प्राईम व्हिडिओ. त्यासाठी आता YouTube वर शोधण्याची गरज नाही.
✔ विविध विषयांवरील निवडलेले अमर्यादित पॉडकास्ट
✔ मराठमोळ्या तसेच देशविदेशातील अमर्यादित पाककृती
✔ जगभरातील विविध मिडियात, वेगवेगळ्या विषयांवर प्रकाशित झालेल्या लेखांच्या अमर्यादित प्राईम लिंक्स.
✔ याशिवाय मराठीसृष्टीवरील विविध विषयांवरील ४,००,००० + लेखांचा संग्रह आपल्यासाठी आहेच !
प्लॅटिनम सभासदत्त्व :
फक्त रु.२५००/-. रु.75०/- (दोन वर्षासाठी)
दररोज एक कटिंग चहापेक्षाही कमी पैशात !
याशिवाय….
✔ २५० पेक्षा जास्त इ-पुस्तकांवर ५०% पर्यंत सवलत
✔ नामवंत लेखकांच्या आणि प्रकाशकांच्या छापील पुस्तकांवर २०% ते ३५% सवलत
✔ प्रकाशनपूर्व विशेष सवलती
✔ साहित्यिकांच्या मुलाखती आणि पॉडकास्ट
✔ आणखी बरंच काही….
मराठीसृष्टीचे प्राईम सभासदत्व हे सध्या मर्यादित काळासाठीच आहे.