मराठीसृष्टीच्या पर्यावरणस्नेही इ-पुस्तक प्रकल्पात आपण आता विविध लेखकांची, विविध विषयांवरील असलेली इ-पुस्तके वाचू शकाल.
आपण ही इ-पुस्तके येथील ऑनलाईन लायब्ररीमध्ये वाचू शकता.
मराठीसृष्टीच्या प्राईम सभासदांसाठी टप्प्याटप्प्याने ही इ-पुस्तके येथे उपलब्ध होतील.
सध्या सुमारे १०० पुस्तके उपलब्ध केली आहेत. सर्व १००० पुस्तके आत्ताच उपलब्ध केली तर नंतर येणारी पुस्तके देता येणार नाहीत म्हणुनच ही खबरदारी….
येथील इ-पुस्तके वेगवेगळ्या प्रकारात आहेत. किंडलप्रमाणे EPUB स्वरुपातील आहेत, स्मार्ट व्हिडिओ पुस्तके आहेत, स्मार्ट ऑडिओ पुस्तके आहेत आणि काही इ-पुस्तके PDF स्वरुपातही आहेत.
ही सर्व इ-पुस्तके www.marathibooks.com या पुस्तकांच्या पोर्टलवर खरेदीही करता येतात.
ज्या पुस्तकांच्या नावापुढे * (Star Mark) आहे ती पुस्तके वाचण्यासाठी Login करावे लागेल.
इतर पुस्तके Login केल्याशिवाय वाचता येतील.
ऑनलाईन लायब्ररी मध्ये प्रवेश करा..