तुमच्या ग्राहकांसाठी एक उत्तम Loyalty भेट !

एक अशी भेट, जी ते दररोज….  नियमितपणे वापरत रहातील…. आणि ती वापरताना तुमचे नाव सतत त्यांच्या डोळ्यासमोर असेल. तुम्ही त्यांना नेहमी आठवाल आणि ते तुम्हाला नेहमीच धन्यवाद देतील !
  • तुमच्या प्रत्येक ग्राहकाचे नाव, फोन नंबर आणि इ-मेल तुमच्याकडे आहे का?
  • तुमची वेबसाइट आहे पण किती ग्राहक नियमितपणे ती बघतात?
  • तुमचे YouTube चॅनेल आहे, Subscribers सुद्धा आहेत.. पण कोण आहेत ते? कुठे आहेत, काय करतात?
  • सोशल मिडियावर तुमचे Followers आहेत… पण ते कोण आहेत? कुठे आहेत ? तुम्ही त्यांच्याशी संपर्क करु शकता ?
  • तुम्हाला सतत तुमच्या ग्राहकांच्या नजरेसमोर रहायचे आहे का ?
मराठीसृष्टीच्या Co-Branded क्लाऊड लायब्ररीचे सभासदत्त्व आपल्या ग्राहकांना मोफत द्या आणि त्यांचे Goodwill तर मिळवाच, पण त्यांचे नाव, फोन नंबर आणि इ-मेल सुध्दा मिळवा.
हाच डेटा तुम्ही तुमच्या Marketing Campaign साठी वापरु शकाल. 

क्लाऊड लायब्ररी काय आहे ?

  • विविध विषयांवरील माहितीपूर्ण लेख…
  • सामान्यज्ञान, आरोग्य, पर्यटन, मनोरंजन.. सगळं काही…
  • निवडलेले व्हिडिओज आणि पॉडकास्ट…
  • कथा, कविता आणि ललित साहित्य….
  • सगळं मिळून ५०००० + पानांचा खजिना…
  • शिवाय शेकडो इ-पुस्तके…
  • माहितीसंग्रहामध्ये नियमित भर…

क्लाऊड लायब्ररीचे Co-Branded Affiliate Partner व्हा !

यासाठी वेगवेगळे Plans आहेत. त्यांची माहिती खाली दिली आहे. आपण फक्त रु.५०००/- पासून कोणताही Plan घेऊ शकता. 

क्लाऊड लायब्ररीचे फायदे – तुम्हाला आणि ग्राहकांना !

  • आपण मराठीसृष्टीच्या क्लाऊड लायब्ररीचे Co-Branded Affiliate Partner होऊन हा सगळा वाचनीय खजिना आपल्या ग्राहकांना देऊ शकता.
  • तोसुद्धा आपल्या नावाने आणि आपल्यासाठी बनवलेल्या खास Co-Branded Landing पानावरुन…. 
  • यासाठी आपण Co-Branded Affiliate Partner म्हणून नोंदणी करायची…
  • आपल्याला मराठीसृष्टी क्लाऊड लायब्ररीवर एक Co-Branded Landing Page दिले जाईल. या पानावर आपल्या लोगो सहित आपल्या व्यवसायाची माहिती असेल. आपल्या वेबसाईटची लिंक आणि संपर्काची माहिती असेल.
  • आपण आपल्या व्यवसायाशी संबंधित लेख, व्हिडिओ, पॉडकास्ट वगैरेही या Co-Branded क्लाऊड लायब्ररीमध्ये ठेवू शकाल. हे लेख क्लाउड लायब्ररीचे इतर वाचकही वाचू शकतील.
  • आपल्या ग्राहकांना या पानावर येण्यासाठी एक QR Code दिला जाईल. हा QR Code आपण आपल्या दर्शनी भागात लावू शकता, किंवा आपल्या स्टेशनरीवर छापूही शकता.
  • त्याचबरोबर आपल्या ग्राहकांना देण्यासाठी आपल्याला दोन प्रकारचे Promo Codes दिले जातील. यातील एक Free Joining Code असेल तर दुसरा Library Code असेल.
  • QR Code स्कॅन केल्यावर ग्राहक आपल्या Co-Branded Landing Page वर येतील.
  • तिथे प्रोमो कोड वापरुन सभासद होतील आणि संपूर्ण लायब्ररीमधील खजिन्याचा आस्वाद घेऊ शकतील…
  • तुमच्या QR Code वरुन आलेला प्रत्येक वाचक सर्वप्रथम तुमच्या Co-Branded Landing पानावर येईल.
  • तुम्ही दिलेला प्रोमो कोड वापरुन सभासद झालेला प्रत्येक वाचक तुमच्या Landing पानाशी जोडला जाईल आणि जेव्हा जेव्हा लायब्ररीमध्ये Login करेल तेव्हा सर्वप्रथम तुमच्या Co-Branded Landing पानावर येईल.
  • या Co-Branded Landing पानावर तुमच्या व्यवसायाचा लोगो आणि व्यवसायाची माहिती असेल.
  • तुम्ही दिलेला प्रोमो कोड वापरुन सभासद झालेला प्रत्येक वाचक Login करुन संपूर्ण लायब्ररीच्या कोणत्याही पानावर जाईल तेव्हा त्याला प्रत्येक पानावर तुमच्या व्यवसायाचे बॅनर दिसेल.
  • या बॅनरवर क्लिक केल्यावर ते तुमच्या Co-Branded Landing Page वर परत येतील.
आपले प्रोमो कोड वापरुन सभासद झालेल्या वाचकांचे नाव, पत्ता, फोन क्रमांक आणि इमेल आपल्याबरोबर शेअर केला जाईल. त्याचा वापर आपल्याला आपल्या मार्केटिंगसाठी करता येईल.

Co-Branded क्लाऊड लायब्ररी कोणासाठी ?

कोणताही व्यवसाय, ज्याठिकाणी ग्राहक मोठ्या प्रमाणात किंवा नियमितपणे येतात, आणि ज्याला आपल्या ग्राहकांच्या संपर्कात रहायचे आहे त्यासाठी ही अत्यंत उपयोगी व्यवस्था आहे.
YouTube Channels चालवणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्यासाठीही हे उपयोगी आहे.
आपले सोशल मिडियातले Followers कोण आहेत ते जाणून घेण्यासाठीही हे उपयोगी आहे.
काही प्रातिनिधीक उपयोग :
दुकाने, दवाखाने, कन्सल्टिंग रुम्स, हॉस्पिटल्स, रेस्टॉरंटस, प्रवासी संस्था, टूर Organisers, Travel Companies, प्रदर्शने. बँक्वेट हॉल्स, सामाजिक संस्था, राजकारणी, निवासी संकुले…. यासारख्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि व्यवसायांसाठी हे उपयोगी आहे.
वेगवेगळे व्यवसाय किंवा व्यक्ती या क्लाऊड लायब्ररीचा कसा वापर करु शकतील त्याच्या अधिक विस्तृत माहितीसाठी क्लिक करा….

Plans and Comparison

विविध प्लॅन्सची माहिती घेण्यासाठी क्लिक करा 


नोंदणीसाठी संपर्क साधा :

संपर्क : 74001 99830
इ-मेल : support@marathisrushti.com