मिश्र डाळीचे वडे
Category:
खाद्ययात्रातुरीची डाळ, हरबऱ्याची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ व मसुराची डाळ थोडी-थोडी घ्यावी व भिजत घालून डाळी वाटून घ्याव्या. नंतर त्यात मीठ, मिरच्या, कढीलिंब, जिरे व कांदा घालून वडे करावे.
Category:
खाद्ययात्रातुरीची डाळ, हरबऱ्याची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ व मसुराची डाळ थोडी-थोडी घ्यावी व भिजत घालून डाळी वाटून घ्याव्या. नंतर त्यात मीठ, मिरच्या, कढीलिंब, जिरे व कांदा घालून वडे करावे.
Category:
खाद्ययात्रातुमावर कणीक भाजून घ्यावी. मंदाग्नीवर भाजावे. छान वास आला की त्यावर उकळीचे पाणी घालावे. मीठ घालावे. जरा वेळ ढवळावे. पाणी आटले की गूळ घालावा. ढवळावे. झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. नंतर वेलदोड्यांची पूड घालून उतरवावे
Category:
खाद्ययात्राबटाटे व लसूण वाटून घ्यावे. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे, मीठ व लिंवृरस घालावा व तेल घालून डबव्यवे.
Category:
खाद्ययात्राचिंच कोळून घ्यावी. नंतर सर्व एकत्र करून चटणी करावी. वरून तेलाची हिंग, मोहरीची फोडणी द्यावी.
Category:
खाद्ययात्राएक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत,मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा.
Category:
खाद्ययात्रामुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो
Category:
खाद्ययात्राअर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे.
त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे.
Category:
खाद्ययात्राजास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरीप्रमाणेच
भाकरी करता येते.
Category:
खाद्ययात्राहा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुनही करता येते.
Category:
खाद्ययात्राउसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात.
Copyright © 2025 | Marathisrushti