kelyachi-koshimbir-300
खाद्ययात्रा

केळ्याची कोशिंबीर

Category:

 

सर्वप्रथम केळी सोलून बारिक चिरणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. नारळाचा चव, साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे. ही कोशिंबीर उपासाला चालते.

gajar-koshimbir-300
खाद्ययात्रा

गाजराची कोशिंबीर

Category:

 

सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे. त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे.

p-204-gajrachi-bhakri
खाद्ययात्रा

गाजराची भाकरी

Category:

 

आपणा सर्वांना माहितीच आहे की गाजराचे औषधी गुणधर्म आहेत त्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसंच चेहर्‍यासाठीही गाजर उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील अग्नीला वाढवणारी व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जटीबूटी असून ते हृदय रोगांवर रामबाण इलाज आहे.

p-1551
खाद्ययात्रा

ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी …..

Category:

 

रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास ती ताजी असतात, लाल पाणी आल्यास ती पापलेट शिळी असतात.तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.

policha-metkut-roll
खाद्ययात्रा

पोळीचा मेतकूट रोल

Category:

 

मेतकूट+ मीठ+ तुप किंवा शेंगदाणा तेल एकत्र करुन लाटलेल्या पोळीवर पसरवणे व लच्छा पराठ्या सारखे लाटणे
तुप लावून रोल करुन मुलांना देणे.

shingadyachya-pithacha-shira-300
खाद्ययात्रा

शिंगाड्याच्या पिठाचा शिरा

Category:

 

तुमावर शिंगाड्याचे पीठ भाजून घ्यावे. नंतर खाली उतरवून त्यात गरम पाणी घालावे. नीट ढवळून पुन्हा गॅसवर ठेवावे. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी.

mugachya-daliche-vade-300
खाद्ययात्रा

मुगाच्या डाळीचे वडे

Category:

 

उडदाची डाळ ४ तास भिजत घालावी. नंतर एकत्र करून त्यात मीठ व जिरेपूड घालावी व त्याचे लहान-लहान वडे करून तळावे. तळलेले वडे बाऊलमध्ये ठेवून त्यावर थोडी चटणी घालून खायला द्यावे. वरून एक चमचा दही व थोडी
जिरेपूड घालावी चटणीसाठी प्रथम चिंच भिजत घालून कोळ तयार करावा