सॉल्ट लेक चर्च
Category:
शहरे आणि गावेअमेरिकेतील सॉल्ट लेक सिटीमधील सॉल्ट लेक चर्च हे सर्वांत मोठे एलडीएस चर्च आहे. या चर्चचे बांधकाम पूर्ण करण्यास सुमारे ४० वर्षे लागली.
Category:
शहरे आणि गावेअमेरिकेतील सॉल्ट लेक सिटीमधील सॉल्ट लेक चर्च हे सर्वांत मोठे एलडीएस चर्च आहे. या चर्चचे बांधकाम पूर्ण करण्यास सुमारे ४० वर्षे लागली.
Category:
शहरे आणि गावेचीनमधील वूडांग डोंगरावरील मंदिर आणि अन्य इमारती चीनच्या १००० वर्षांच्या इतिहासाची साक्ष देतात.
Category:
शहरे आणि गावेसोळाव्या शतकात माल्टामध्ये सरंजामदारांचे अस्तित्व होते. १७९८ मध्ये नेपोलियनने माल्टावर ताबा मिळविला. १८०५ मध्ये माल्टाची सत्ता पुन्हा सरदारांच्या हाती गेली.
Category:
शहरे आणि गावेजगामध्ये २४२ देश आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येत १ अब्ज ३५ कोटी ८६ लाख ७० हजार म्हणजे १९.२ टक्के हिस्सा चीनचा असून भारताची १ अब्ज २२ कोटी ७० लाख ७० हजार म्हणजेच १७.३४ टक्के हिस्सा आहे.
Category:
शहरे आणि गावेव्हेनेझुएलाची राजधानी कॅरॉकस येथील सिडाड विद्यापीठाची इमारत १९४० ते १९६० या काळात बांधली.
Category:
शहरे आणि गावेअँडोरामधील माड्र्यू खोरे ४,२४७ हेक्टर परिसरात पसरले आहे. येथे तलाव, डोंगरांचे कडे आणि कुरणे आहेत.
Category:
शहरे आणि गावेव्हेनेझुएला देशातील कोरो हे शहर इच व स्पॅनिश वास्तुकलांच्या मिश्रणातून उभारण्यात आले आहे.
Category:
शहरे आणि गावेक्वालाट हा बहारीनमधील प्राचीन किल्ला आहे. १६ हेक्टरमध्ये पसरलेल्या या किल्ल्यावर पोर्तुगीज वास्तुशैलीची छाप आहे.
Category:
कथा साहित्य - ललितशांतनू सगळी तयारी दिलेल्या यादीप्रमाणे घेऊन आला. पुन्हा पुन्हा काही राहिलं नाही ना ते बघून तो बाईकवर बसला. तिथूनच त्याने शाल्मलीला फोन लावला. शाल्मलीने हसतच फोन उचलला. आणि त्याने काहीही बोलायच्या आत तीच बोलली, “ शालू, तू सांगितल्याप्रमाणे सगळं घेतलं आहे.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकमॅरॅथॉन शर्यत ही अॅथलेटिक्समधली एक अत्यंत प्रतिष्ठेची शर्यत आहे. सुमारे बेचाळीस किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत धावपटूच्या शारीरिक क्षमतेचा पूर्ण कस लागतो. साहजिकच या स्पर्धेकडे फक्त क्रीडातज्ज्ञांचंच नव्हे, तर संशोधकांचंही लक्ष असतं. गेल्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे तीन तासांत पूर्ण केली जाणारी ही शर्यत, आजचे खेळाडू ती जवळपास दोन तासांत पूर्ण करू लागले आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti