लेखसंग्रह

वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना

Category:

 

त्यांच्या गाण्यातील नितळ पारदर्शकता त्यांच्या स्वभावातही आहे. लोकांना विश्वास देण्याचं, त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करण्याचं त्यांचं कसब अलौकिक आहे. खरा स्नेह हा माझ्या रविकाकाचा आणि परवीनजींचा व दिलशाद खांसाहेबांचा. त्या बळावर माझी व दीदींची भेट झाली. काही भेटींतच त्या माझ्यावर मुलासारखं प्रेम करू लागल्या. पाडवा असो, गणपती असो, दसरा किंवा दिवाळी असो वा नववर्ष दिवस असो, मी एक वेळ आळशीपणा करेन, पण सकाळी बरोबर आठ वाजता मोबाईलवर दीदींचा शुभेच्छा संदेश असतो.

  May 25, 2020


अवर्गिकृत

रेल्वे स्टेशनवरील लुटमार ! (नशायात्रा – भाग ३३)

Category:

 

सोडावॉटर च्या बाटल्यांचा वर्षाव झाल्यावर जमावाची जी पळापळ झाली ती गमतीशीर होती , वाट फुटेल तसे सगळे सैरावैरा पळत होते , तितक्यात समोरून पोलिसांचे गाडी आली तसे अजूनच गोंधळ झाला , आम्ही देखील पळत दुर्गा गार्डन गाठले , व तेथे अंधारात लपून बसलो , आम्हाला स्वतचेच खूप हसू देखील येत होते , इतक्या तावातावाने निघालेला जमाव केवळ १५ ते २० सोडावॉटरच्या बाटल्यांनी पांगवला होता .

  May 25, 2020


अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक विजय गोखले
पॉडकास्ट

अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक विजय गोखले

Category:

 

मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक श्री विजय गोखले यांच्याशी संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी केलेल्या मनमोकळ्या गप्पा. रोजचे विषय सोडून थोड्या वेगळ्या, औत्सुक्यपूर्ण विषयांवर…

  May 24, 2020


नॉस्टॅल्जिया

टपाल पेटी…

Category:

 

तुमच्या आमच्या साऱ्यांच्या जीवनात कितीतरी महत्वाची भूमिका बजावणारी ही टपालपेटी आता फारशी दिसत नाही. पूर्वी ती अशीच कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती चौकात, झाडाच्या खोडाला, गावात कुणाच्या तरी दारात तरी लावलेली असायची. ठराविक वेळेला ती पेटी उघडण्यासाठी टपाल खात्याचा कर्मचारी यायचा आणि गाठोड भरून पत्र, पाकिट घेऊन जायचा.

  May 24, 2020


लेखसंग्रह

केरळ पॅटर्न : केरळने असे काय वेगळे केले?

Category:

 

केरळने अशी कोणती गोष्ट केली की ज्याच्या मुळे त्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आज मे महिन्याच्या २० तारखेपर्यंत बऱ्यापैकी मर्यादित राहिलेली आपल्याला दिसते आहे ?

  May 23, 2020