राजधानी मुंबई शहरातील शिवाजी मंदिर दादर
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील शिवाजी मंदिर हे प्रसिद्ध नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडे आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील शिवाजी मंदिर हे प्रसिद्ध नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडे आहे.
Category:
शहरे आणि गावेमुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतूक प्रकल्पात, विरार ते अलिबाग हा १४० कि.मी.चा मल्टी मोडल कॉरिडोर प्रकल्प आहे.
Category:
शहरे आणि गावेमुंबई शहरातील नोकरदार वर्गासाठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्यावतीने जेवणाचे डबे पोहोचविले जातात. रुचकर आणि स्वादिष्ट जेवण पोहोचविण्यासाठी येथील डबेवाले प्रसिद्ध आहेत.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हर्नेश्वर येथील अर्ध नारी नटेश्वर हे प्रसिद्ध स्थळ आहे. या शिवाय जगात कुठेही अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा नाही.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सहकार क्षेत्रात प्रथम क्रमांक लागतो. ३० ऑक्टोबर १९५७ रोजी या बँकेच्या नोंदणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ आहे. येथील शिवमंदिर जगप्रसिद्ध आहे. कोकणातील लोक विविध धार्मिक विधीसाठी श्री हरिहरेश्वरला महत्त्व देतात.
Category:
शहरे आणि गावेराज्यातील २५ शहरांत शहरांतर्गत वाहतूक सेवा आहे. यासाठी म.रा.प.म. दररोज सरासरी ५२० बसगाड्यांचा वापर करते.
Category:
शहरे आणि गावेसूर्यापासून उष्णता आणि प्रकाश याद्वारे मिळणाऱ्या उर्जेला सौर ऊर्जा म्हणतात.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर आहे. संपूर्ण नागरी वस्ती असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ ६७.७९ चौरस किमी आहे.
Category:
शहरे आणि गावेसातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर १९४ नंबरच्या राज्यमहामार्गावर वसलेले असून, संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर असलेल्या शेगावपासून ४५ किलोमीटरवर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti